अश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड
अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
Nov 27, 2015, 03:49 PM ISTआर. अश्विनचा अनोखा विक्रम
एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2015, 10:38 PM ISTदक्षिण आफ्रिकेला दोन धक्के, स्टेन, फिलॅंडर 'आऊट'
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी टेस्ट उद्यापासून बंगळुरुमध्ये सुरुवात होतेय.. याआधी दोन्ही टीम्सनी बंगळुरुच्या मैदानात चांगलाच घाम गाळलाय..
Nov 13, 2015, 10:20 PM ISTपराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली
दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती.
Oct 26, 2015, 02:15 PM IST