Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे
Dec 9, 2022, 07:20 AM ISTWomen Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत
Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक
Dec 8, 2022, 01:53 PM ISTCyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती
Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव
Dec 8, 2022, 11:53 AM ISTGujarat Election Result 2022 : गुजरात काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालानंतर आमदार तातडीनं अज्ञातवासात!
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujrat Assembly Election Result 2022) संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 8, 2022, 08:55 AM ISTPost Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTCurrency Notes: तुमच्याकडे आहे का 500 ची नोट? RBI सांगतंय आता तिचं करायचं तरी काय
Currency Note Latest News: नोटबंदीच्या (demonetisation) निर्णयानंतर केंद्र सरकारनं देशातील चलनाशी संबंधित काही असेही निर्णय घेतले त्यातच आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे.
Dec 6, 2022, 02:33 PM ISTBuy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; 'ही' सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
Dec 6, 2022, 09:12 AM ISTBank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 08:45 AM ISTPM Modi Shawl Price: आईला भेटायला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालीची चर्चा, किंमत ऐकूण व्हाल थक्क
PM Modi यांच्या शालीची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. त्यांची ही शाल चांगलीच चर्चेत आली आहे.
Dec 5, 2022, 05:44 PM ISTमहत्त्वाच्या सरकारी योजनांचं प्रिमियम वधारलं; जाणून घ्या आता किती वाढीव पैसे द्यावे लागणार
(Government Schemes) सरकारी योजनांचंही गणित सध्या याच पठडीत येताना दिसत आहे. तुम्हीसुद्धा जर अशा कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील, तर ही बातमी व्यवस्थित वाचा.
Dec 5, 2022, 10:59 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTLegal Advice : Divorce घेण्यापूर्वी 'हे' नियम माहितीच असले पाहिजे, अन्यथा...
ही वेळ कोणावरही येऊ नये, पण जर कोणी Divorce घेण्याच्या तयारी असेल तर 'हे' नियम माहितीच पाहिजे, अन्यथा...
Dec 4, 2022, 03:29 PM IST
'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल
JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात.
Dec 3, 2022, 09:46 AM IST'लामां'चा पुनर्जन्म; Himachal Pradesh मधील अवघ्या 4 वर्षांचा चिमुकला कसा झाला बौद्ध धर्मगुरू?
4 year old boy from spiti valley to be next buddhist master : बौद्ध धर्माच्या उपासकांना त्यांचे नवे धर्मगुरू सापडले आहेत. लामांमध्येही विविध स्तर आहेत. जसं, दलाई लामा (Dalai Lama), पंचेन लामा, कर्मापा लामा इत्यादी.
Dec 3, 2022, 08:15 AM IST
पैसे उकळण्यासाठी कोर्टातील जमादाराने केलं हे कृत्य, पाहिलात का Viral Photo
लाच नव्हे तर आणखी काय? कोर्टातील जमादाराने असं काहीसं केलं की तुम्हीही म्हणाल अरे बापरे...
Dec 2, 2022, 02:49 PM IST