पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.
Feb 22, 2025, 08:31 AM IST
'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर
IIT Baba in Mahakumbh: जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे.
Jan 19, 2025, 03:21 PM IST