iifa 2024

...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा

Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie :  शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे. 

Oct 3, 2024, 01:51 PM IST

'मी रिटायरमेंट...' शाहरुखनं IIFA 2024 च्या मंचावर निवृत्तीचा उल्लेख करताच पुढे काय झालं?

Shah Rukh Khan in IIFA 2024 : कलाविश्वाला शाहरुख ठोकणार रामराम? चाहत्यांसाठी हे अनपेक्षित वृत्त ठरु शकतं. पाहा सविस्तर माहिती. 

 

Sep 30, 2024, 10:27 AM IST

IIFA 2024: राणी मुखर्जीचा साडीचा पल्लू धरून शाहरुख खानने केलं असं काही..., व्हिडीओ व्हायरल

IIFA पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या घोषणेनंतर आता या सोहळ्यातील शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sep 29, 2024, 01:17 PM IST

VIDEO : ‘परदेसिया’ ते ‘पिया तोसे नैना लागे रे’ पर्यंत आयफा 2024 मध्ये रेखा यांचा धमाकेदार परफॉर्मन्स

IIFA 2024 Rekha Video : आयफा 2024 मधील रेखा यांच्या डान्स परफॉर्मन्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Sep 29, 2024, 12:42 PM IST

'उर्फी 2.O...' साप आणि प्लास्टिकचा टॉप...; भूमि पेडनेकरचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Bhumi Pednekar Trolled : भूमि पेडनेकरनं केलेल्या त्या स्टाइलमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Sep 28, 2024, 04:29 PM IST