iaf

भारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ

indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त... 

Oct 7, 2024, 08:39 AM IST

एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन

Heron Mark-2 : भारतीय हवाई दलात आता हेरॉन मार्क-2 ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर पाळत ठेवू शकतात. लष्कराला एकूण 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत, जे उच्च उंची, दीर्घ सहनशक्ती श्रेणीतील आहेत.

Aug 13, 2023, 12:44 PM IST
IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash PT4M2S

Plane Crash । भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; 2 पायलट गंभीर

IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash

Jan 28, 2023, 01:10 PM IST

Plane Crash : भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 चा चक्काचूर

 Plane Crash: राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे.  या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.  

Jan 28, 2023, 11:41 AM IST

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला 'या' कारणामुळे अपघात, IAF चा अहवाल

8 डिसेंबर 2021 रोजी Mi-17 V5 हेलिकॉप्टरला तामिळनाडूतल्या कुन्नूर इथं अपघात झाला होता

Jan 14, 2022, 08:12 PM IST

Helicopter Crash : दुर्घटनेत बचावलेल्या एकमेव अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज, वाचा कोण आहेत ते अधिकारी

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. 

Dec 8, 2021, 10:23 PM IST

पाहा, नितिन गडकरी यांनी हे दीड वर्षाचं काम कसं १५ दिवसात पूर्ण केलं...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील बाडमेरमध्ये  राष्ट्रीय महामार्ग 925 (NH 925) आपात्कालीन रनवे लँडिगचं उद्घाटन केलं.

Sep 9, 2021, 08:10 PM IST

ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दलाने कसली कंबर

देशभरात ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी पुन्हा एकदा मदतीला धावले भारतीय जवान

Apr 23, 2021, 03:51 PM IST

हिवाळ्यात भारतीय लष्कर आपल्या हद्दीतही मुसंडी मारू शकते; तज्ज्ञांचा चीनला इशारा

सध्याच्या घडीला पूर्व लडाखच्या परिसरात भारत आणि चीनने प्रत्येकी ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. 

Sep 27, 2020, 09:06 AM IST

जान्हवी कपूर, करण जोहर अडचणीत; वायुदलाशी काय आहे कनेक्शन

देशाच्या संरक्षणास तत्पर असणाऱ्या दलानंच.... 

 

Aug 14, 2020, 02:58 PM IST

गलवान सीमा वाद : भारताकडून सीमेवर रात्रीचे लक्ष ठेवण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर तैनात

भारत-चीन यांच्यातील सीमा वादानंतर तणाव वाढला आहे. चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारताने आपली ताकद दाखविण्याची एकही संधी सोडलेली नाही.

Jul 7, 2020, 12:38 PM IST

... अन् भारतीय लेफ्टनंटने चीनच्या मेजरला एका बुक्कीत लोळवले होते

चिनी तुकडीतील मेजर दर्जाचा अधिकारी आक्रमकपणे चाल करून आला. 

May 12, 2020, 04:30 PM IST