husband killed wife

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले

Akola Double Murder Case: एकाच महिन्यात दोन दुहेरी हत्याकांडाने अकोला हादरला आहे. पतीने पत्नी व मुलीची निर्घृण हत्या केली आहे. 

Apr 24, 2024, 06:07 PM IST

पत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Aug 28, 2023, 11:35 AM IST

बायकोचे इन्स्टावर जास्त फॉलोवर्स, पतीला कमीपणा वाटला, मुलांसमोरच पत्नीला संपवले

Crime News In Marathi: बायको इन्स्टाग्रामवर फेमस होती. फॉलोअर्सही पतीपेक्षा जास्त होते. याचाच राग पतीला आला आणि रागाच्या भरात दोन मुलांसमोर पतीला संपवले

Aug 14, 2023, 03:29 PM IST

पत्नीला 70 हजारात खरेदी करत नंतर क्षुल्लक कारणावरुन हत्या, पण एका चुकीमुळं अडकला सौदागर

Crime News: दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने 70 हजारांमध्ये बायकोला खरेदी करत नंतर तिचीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 10, 2023, 11:48 AM IST

Viral News: बायको सुंदर होती म्हणूनच...; नोकरीच्या पहिल्या दिवशीच सापडला महिलेचा मृतदेह, धक्कादायक कारण समोर

Viral News Today: बायको दिसायला सुंदर होती म्हणूनच नवऱ्याने तिला नोकरी करु दिली नाही. तरीही हट्टाने तिने नोकरीचा आग्रह केला. पण पहिल्याच दिवशी... 

 

Jul 20, 2023, 04:13 PM IST

जिने मरणाच्या दारातून वाचवले तिलाच संपवले; रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिला, सकाळीच...

Husband Killed Wife In Nagpur: पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत वाद घालून पतीने तिच्या डोक्यावर हतोडी मारून पत्नीचा खून केला आहे. नागपूरात हा थरार घडला आहे. 

Jul 19, 2023, 08:12 AM IST

तीन मुलांच्या आईचं दीराशी अफेयर, नवऱ्याला कळताच त्याने तिला...

Crime News : तीन मुलांची आई पण तिचं नवऱ्याचा लहान भावाशी शारीरिक संबंध होते. नवऱ्याला या गोष्टीची भनक लागली त्यानंतर त्याने तिला...

Jul 1, 2023, 02:28 PM IST

बायकोला त्याच्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, पतीने केलं भयानक अन् पोलिसांत गेला

Husband Killed Wife And Her Lover: बायकोने केलेल्या विश्वासघातामुळं संतापलेल्या नवऱ्याने पत्नीसह तिच्या प्रियकराला निर्घणपणे संपवले आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Jun 15, 2023, 07:19 PM IST

मेहुणीसोबत अनैतिक संबंध, बायकोला खबर लागली, ती झोपेत असतानाच...

Wife Shot Dead By Husband: बायकोच्या बहिणीसोबतच अनैतिक संबंध, दोघांना लग्न करण्याची इच्छा. अडथळा ठरणाऱ्या पत्नीचाच जीव घेतला 

 

Jun 2, 2023, 03:45 PM IST

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा, बायकोसोबत...

Husband Killed Wife In Ambarnath: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुल होत नसल्याने पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 29, 2023, 04:20 PM IST

Crime News: अर्धनग्नावस्थेत पत्नी शिड्यांवरुन खाली उतरली अन्..; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Husband Killed Wife: पत्नी होळीच्या दिवशी घरातून निघून गेली होती असा दावा या आरोपीने पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये माहिती देताना केला आहे. त्यामधूनच या दोघांमध्ये वाद झाला.

Mar 14, 2023, 06:59 PM IST

माझ्यावर तुझं किती प्रेम आहे..', पत्नी म्हणाली जीव देऊ शकते... पतीने तिची हत्या केली

व्हॅलेंटाईन दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ, आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत: जखमी झाला आणि हल्ला झाल्याचा बनाव रचला, घटनेने गावात एकच खळबळ उडाली

Feb 22, 2023, 05:01 PM IST

धक्कादायक ! आधी त्याने पत्नीला झोपेतून उठवलं आणि मग बॅटने...

पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय म्हणून पतीने तिला झोपेतून उठवलं आणि सांगितलं का करतोय तिची हत्या.

Sep 6, 2022, 06:28 PM IST

झोपलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने २ वेळेस कोब्रा फेकला, पण तो चावला नाही, अखेर....

दक्षिण भारताच्या केरळमधून एक गंभीर आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

Oct 25, 2021, 10:27 PM IST

पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची केली हत्या

घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची निर्घून हत्या केली.  

May 14, 2019, 11:47 PM IST