hsc student tips

HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील. 

Feb 11, 2025, 07:21 AM IST

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेपूर्वी 'या' 10 टिप्सचा नक्की वाचा; ताण येणार नाही अन् पेपरही जाईल सोपा

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडसं तणावाचं वातावरण आहे. असं असताना मुलांनी काही गोष्टी आवर्जून फॉलो करण गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे. 

Feb 10, 2025, 04:39 PM IST