hrithik roshan

''400 कोटी रूपयांची अय्याशी''; बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करणारी सुझॅन खान ट्रोल

Sussanne Khan Bikini Photos With Boyfriend: अभिनेत्री सुझॅन खान हृतिक रोशनसोबत विभक्त झाल्यानंतर आता आपल्या एका बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. परंतु यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Jun 28, 2023, 04:47 PM IST

70 वर्षांच्या आजीने ऋतिकला केलं प्रपोज; अभिनेत्याचे उत्तराने जिंकली मनं

70 वर्षांच्या आजीने ऋतिकला केलं प्रपोज; अभिनेत्याचे उत्तराने जिंकली मनं

Jun 24, 2023, 07:16 PM IST

'हा' भारतीय अभिनेता विराटचा फेव्हरेट; पत्नी अनुष्काने अजूनही केलं नाही त्याच्याबरोबर काम

विराट कोहलीने या अभिनेत्याच्या एका चित्रपटाचं नावही घेतलं

Jun 14, 2023, 08:26 PM IST

Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

Hrithik Roshan Saba Azad :  घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकच्या आयुष्यात परतलं प्रेम. प्रेयसीसोबत एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्याच नजरा वळल्या. 

 

Jun 12, 2023, 12:51 PM IST

क्रिकेट सोडून शुभमन गिलला लागला भलताच नाद; अचानक झाला Spider Man; पाहा Video!

Viral Video: शुभमन गिल (Shubman Gill ) याने आगामी चित्रपट 'स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' चा (Spider Man) बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता.

May 18, 2023, 07:49 PM IST

गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी Hrithik Roshan नं खरेदी केलं इतक्या कोटींच घर? किंमत ऐकून बसेल धक्का

Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद एकत्र राहणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतं त्यांची जोडी आवडते तर कोणी आवडत नाही असं म्हणतात. 

May 18, 2023, 02:39 PM IST

सबालाही समजले हृतिकचीच लेक...; अभिनेत्याचं Relationship ठरलं ट्रोलिंगचा विषय

Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन हा नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत होतात. हृतिक आणि सबा हे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमुळे सगळ्यांच्या नजरेत येतात. दरम्यान, आता हृतिक आणि सबा हे त्याच्या दोन्ही मुलांसोबत डीनर डेटवर गेले होते. 

May 6, 2023, 04:54 PM IST

टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता. 

May 5, 2023, 09:03 PM IST

तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो

Hrithik Roshan Dance: समाजात आपलं स्टेटस वाढवण्यासाठी अनेक जण बॉलिवूड सेलिब्रेटिंना कार्यक्रमाता बोलवतात. एखाद्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असू की मग लग्नकार्य सेलिब्रेटी त्यासाठी मोठी फी आकारतात.

May 3, 2023, 11:11 PM IST

Hritik Roshan वर सबाची जादू; प्रेमापोटी काय काय करतोय पाहिलं का? Viral Photo व्यवस्थित पाहा

Saba Azad and Hrithik Roshan : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन सध्या जीवनातील एका सुरेख टप्प्यावर आहे. इथं तो प्रेयसी सबा आझादला जास्तीत जास्त वेळ देताना दिसत आहे. त्यांच्या या नात्यातील असाच एक खास क्षण प्रचंड व्हायरल होतोय... 

 

Apr 5, 2023, 11:51 AM IST

शुभमंगल सावधान! लवकरच हृतिक रोशन अडकणार लग्नबंधनात?

हृतिक रोशन  (Hrithik Roshan Marriage) आणि सबा आझाद त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत. दोघंही अनेकदा फॅमिली फंक्शन आणि अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात, आता या कपलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 3, 2023, 03:01 PM IST

गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशनला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का; प्रायव्हेट Video Viral

गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक रोशन सबा आझादला डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेकदा ते दोघंही एकत्र दिसले आहेत. आता या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Feb 27, 2023, 03:36 PM IST

'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा

Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 28, 2023, 06:18 PM IST

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

Hrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Hrithik Roshan आणि सबा आझादची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली... असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा

Jan 23, 2023, 03:15 PM IST