how to wash jeans

नवी जीन्स जुनी दिसू लागली आहे का? 'हे' छोटेसे बदल करून आवडत्या जीन्सचा रंग टिकवा

आपल्या काही सवयींमुळे डेनीम जीन्सचा नवेपणा टिकून राहत नाही किंवा रंग निघून जातो. अशा वेळी दैनंदिन जीवनात केल्या जाणाऱ्या काही चुका टाळा. असे केल्याने जीन्स दीर्घकाळ वापरता येईल. 

 

Feb 9, 2025, 03:49 PM IST

जीन्स नेमकी किती वेळा घातल्यानंतर धुवावी?

एकच पँट, पजामा सतत घातल्यास मृत पेशी आणि इतर धोकादायक टॉक्सिन्स निर्माण होतात

Jan 10, 2024, 12:06 PM IST