कोणतीही इजा न होता असा काढा कानातील मळ; अतिशय सोपा घरगुती उपाय
Ear Wax Removal Tricks:कान हा आपल्या शरीरातील एक नाजूक भाग आहे, त्यामुळे आपण त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ केले तर कान दुखतो किंवा कानात इन्फेक्शन होतो. अशावेळी घरगुती पद्धतीने करा कान साफ.
Jan 5, 2025, 02:39 PM ISTEarwax hacks : कानात मळ साठलाय...हे घ्या कान साफ करण्याचे सोपे उपाय...
गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा
Dec 10, 2022, 10:04 AM IST