how to calculate gratuity

...तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का

Supreme Court on Gratuity : पगारवाढीच्या दिवसांत नोकदरार वर्गाला धक्का देणारी बातमी. सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली भूमिका पाहाच. तुमच्या हक्काच्या पैशांवर होऊ शकतो याचा परिणाम

Feb 21, 2025, 07:52 AM IST

तुमची एक चूक आणि होऊ शकते मोठं नुकसान; कंपनी रोखू शकते ग्रॅच्युटीचे पैसे!

ग्रॅच्युटी ही अशी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिली जाते. एकाच कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळु शकते. 

Nov 15, 2024, 01:12 PM IST

कामाची बातमी! पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच मिळू शकते ग्रॅच्युइटी; नियम समजून घ्या

Online Gratuity Calculator: पगारदार कर्मचारी, क्षणिक किंवा कंत्राटी कामगार यांना वगळता, एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्र ठरतो

Jul 9, 2023, 02:31 PM IST

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

How to Calculate Gratutity : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या पगारातून ठराविक रक्कम (Gratuity Amount in Salary) कापून मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की, या ग्रॅज्यूटीचा तुम्हाला कसा फायदा होतो? त्याचबरोबर त्याचे कॅल्क्यूलेशन (Gratuity Calculation) तुम्ही कसे कराल हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ते या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही त्याचा वापर नक्की कसा करून घेऊ शकता.

Apr 6, 2023, 08:56 PM IST