hot air balloon

Sonalee Kulkarni चा साडीत थाटचं न्यारा, तुर्कीत केलेलं फोटोशूट पाहिलंत का?

Sonalee Kulkarni Bold Photos: सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. सोनालीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सोनाली ही तुर्कीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सोनालीनं सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे तिला पेहेराव. सोनालीनं साडी तुर्कीमध्ये साडी नेसली आहे. त्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. 

May 30, 2023, 01:10 PM IST

Hot Air Balloon हवेत असतानाच लागली आग, प्रवाशांनी 50 ते 100 फुटांवरुन मारल्या उड्या; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: हवेत उडत असतानाच हॉट एअर बलूनला (Hot Air Balloon) आग लागल्याने प्रवाशांनी तब्बल 50 ते 100 फुटांवरुन उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Apr 2, 2023, 01:54 PM IST

Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

Best Places for Christmas Vacation  : डिसेंबर महिन्यात 'या' ठिकाणचे भन्नाट Festivals नक्की पाहा

 

 

Nov 24, 2022, 12:09 PM IST

मोठ्या फुग्यात बसून हवेतून पाहायला मिळतंय बदलापूर शहर!

एका 'ऍडव्हेंचर कॅम्प'मध्ये ही संधी बदलापूरकरांसाठी उपलब्ध झालीय

Dec 25, 2019, 11:29 PM IST

VIDEO : जाणून घ्या भारतीय लष्कराच्या 'जय भारत' यात्रेविषयी

हॉट एअर बलूनमधून पूर्ण करणार ३ हजार २३६ किलोमीटरचा प्रवास 

 

Dec 3, 2018, 08:46 AM IST