hospitalised

तामिळनाडूत झाली गॅस गळती; कंपनी विरोधात लोकांचा आक्रोश

तामिळनाडू राज्यातील एन्नोर मध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे.उत्तर चेन्नई मधील एक फर्टिलायजर मॅन्युफॅक्चरिंग यूनिट मधून अमोनिया गॅस गळती झाल्यानंतर 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 11.45 वाजता घडली.

Dec 27, 2023, 04:31 PM IST

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!

Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.

Dec 18, 2023, 08:19 PM IST

राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आता 'हा' दिग्गज कलाकार रूग्णालयात दाखल

सावन कुमार हे बॉलीवूडचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

Aug 25, 2022, 03:28 PM IST

ठणठणीत नकुल मेहता एकाएकी रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारा अभिनेता नकुल मेहता याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Nakuul Mehta Hospitalised)

Jun 2, 2022, 01:13 PM IST

श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

श्वेता तिवारीच्या टीमने दिली महत्वाची माहिती 

Sep 30, 2021, 07:01 AM IST

Abhishek Bachchan Hospitalised : अभिषेक बच्चनला दुखापत, बिग बी श्वेतासोबत रूग्णालयात पोहोचले

अभिषेक बच्चनला दुखापत, कारण अद्याप अस्पष्ट 

Aug 23, 2021, 01:52 PM IST

नसीरूद्दीन शाह हिंदुजा रूग्णालयात दाखल

मॅनेजरने दिली तब्बेतीची माहिती 

Jun 30, 2021, 02:07 PM IST
Mumbai Actor Dilip Kumar Hospitalised After Complaining Of Breathlessness PT3M14S

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारांची प्रकृती चिंताजनक

Mumbai Actor Dilip Kumar Hospitalised After Complaining Of Breathlessness

Jun 6, 2021, 10:40 PM IST

satish kaushik | सतीश कौशिक यांची प्रकृती अचानक खालावली

 सतीश कौशिक यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच

Mar 22, 2021, 05:21 PM IST

रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Dec 31, 2020, 01:19 PM IST

कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही 'या' कारणामुळे अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल

७८ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण 

Jul 12, 2020, 08:48 AM IST

श्वसनाच्या त्रासामुळं सरोज खान रुग्णालयात; कोरोना टेस्टचा रिपोर्ट म्हणतो....

नातेवाईकांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला

Jun 24, 2020, 09:02 AM IST

दारु न मिळाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या

त्याला तातडीने रुग्णालयात नेलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Apr 9, 2020, 12:42 PM IST
Aurangabad Silod Woman Burnt In House Hospitalised In Ghati Hospital PT7M56S

औरंगाबाद | राज्यात महिलांना जाळण्याचे प्रकार सुरूच

औरंगाबाद | राज्यात महिलांना जाळण्याचे प्रकार सुरूच

Feb 5, 2020, 12:20 PM IST