Saif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?
What Happened Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांबरोबरच डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Jan 16, 2025, 09:27 AM ISTमोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला मुंबईतील राहत्या घरी घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.
Jan 16, 2025, 08:13 AM ISTहक्काचं घर घेणं आणखी कठीण; केंद्राचा एक निर्णय पडणार महागात, सामान्यांवर कसा होणार परिणाम?
Buy New Home : नवं घर खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी, पैशांची जुळवाजुळव करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.
Dec 21, 2024, 02:27 PM IST
प्रथम येणार त्यांना MHADA घर देणार; नव्या योजनेअंतर्गत थेट घरांची विक्री
MHADA Homes : म्हाडाची घरं मिळवण्यासाठीची प्रक्रिया आणखी सोपी. फक्त 'हे' दोन पुरावे करतील तुमची मदत. नेमकं काय करायचं, कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यायची? पाहा सविस्तर माहिती
Oct 15, 2024, 09:19 AM IST
बाबा सिद्दीकींचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील घरी ठेवणार
Baba Siddique body will be kept at his home in Bandra for last darshan
Oct 13, 2024, 01:00 PM ISTघरात सकारात्मक उर्जा ठेवण्यासाठी लावा 'ही' झाडं
हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती पुजनीय मानल्या जातात. तुळशी, वड, पिंपळ, केळी यांसारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवदेवता वास करतात, असे मानले जाते.वनस्पती कोणतीही असो, हिरवळ पाहताच मूड फ्रेश होतो. अशी काही झाडे आहेत ती घरातील वातावरणही स्वच्छ ठेवतात.
Oct 10, 2024, 04:42 PM ISTपती-पत्नीने ₹160000000 चं घर घेतलं! मात्र घरात पाऊल टाकताच बसला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का; 9 वर्षांनी..
Couple In Shock After Buying This Rs 16 Crore Home: आपलं स्वप्नातील घर आपण घेतलं असं या दोघांना वाटत असताना त्यांनी पहिल्यांदा घरात पाऊल ठेवण्यानंतर आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला.
Sep 25, 2024, 03:42 PM IST'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...
Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.
Sep 18, 2024, 03:18 PM ISTयाला म्हणतात डोकं! कार्तिक आर्यनने भाड्याने दिलं अपार्टमेंट, महिन्याला कमावणार 'इतके' लाख
अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. नुकतेच त्याने जुहू येथील अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. जून महिन्यात त्याच्या आईसोबत त्याने हे विकत घेतले होते.
Aug 30, 2024, 04:53 PM ISTPhotos: शेतकरी ते 109 कोटी पगार घेणारा अधिकारी... अंबानींच्या अँटिलियाजवळ 98 कोटींचं घर; याला म्हणतात यश!
Farmer To Living Near Ambani's Antilia: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या व्यक्तीने ज्या कंपनी समुहामध्ये इंटर्न म्हणून कॉर्परेट आयुष्याची सुरुवात केली त्याच समुहाच्या सर्वात मोठ्या कंपनचं नेतृत्व आता करत आहे. या व्यक्तीचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Aug 20, 2024, 04:18 PM ISTघरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!
Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
Aug 12, 2024, 02:24 PM ISTरात्री झोपल्यावर आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक शक्ती आहे असं वाटतं? 'या' मागे असू शकतात 5 वास्तुदोष
अनेकदा आपण रात्री झोपल्यावर कोणीतरी आपल्याला पाहत आहे अशी भावना निर्माण होत असते.रात्रीच्यावेळी असं वाटणं सामान्य आहे पण तुम्हाला नेहमीच असे वाटत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो
Aug 10, 2024, 12:37 PM IST'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार
हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.
Jul 31, 2024, 10:49 AM IST
VIDEO | सलमान घर गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक
Salman Khan Home Firing Issue Update
Apr 18, 2024, 08:15 PM ISTAC, कुलर न घेता भर उन्हाळ्यातही घर कसं राहील थंडगार? जाणून घ्या उपाय
Summer Tips : उन्हाळा म्हटला की, अंगाची लाही लाही होते. या गरमीमध्ये एक सेकंद पण राहिला होत नाही. अशामध्ये आपण कुलर आणि एसी लावतो. पण हे न लावता आपण घर थंड ठेवू शकतो. ते कसं तर हे साधे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
Apr 15, 2024, 11:45 PM IST