home made remedies

एरंडेल तेलाचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

जर तुमची कोरडी त्वचा असेल तर, त्वचेला एरंडेल तेलाचा मसाज करा, असं केल्याने त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळत आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. 

Aug 4, 2024, 05:02 PM IST

चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

अनियमित मासिकपाळीमुळे देखील स्त्रियांना चेहऱ्यावर आणि हातावर खूप केस येतात.  त्यामुळे बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात. 

Jul 27, 2024, 05:14 PM IST

अपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय

Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.

Feb 7, 2024, 08:05 PM IST