HDFC बॅंकेतून 60 लाखांचे गृहकर्ज घेण्यासाठी किती हवा पगार? महिन्याला किती बसेल EMI?
स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते. एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया. एचडीएफसी बॅंकेचे स्पेशल हाऊसिंग कर्जाचे व्याज दर 8.75 टक्के ते 9.65 टक्के इतके आहे.एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.
Nov 9, 2024, 01:34 PM ISTसर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...
Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
Oct 9, 2024, 10:20 AM IST
नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित
Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.
Sep 26, 2024, 01:27 PM IST
Home Loan वर कमीत कमी व्याजदर आकारणाऱ्या 11 बँका; यादी Save करा
Home Loan : आता होम लोन अर्थात गृहकर्जावरील व्याजदराची चिंता नको. पाहा कोणत्या बँकेचा होईल तुम्हाला फायदा...
Aug 12, 2024, 09:29 AM ISTकर्ज थकलं तर रिकव्हरी एजंट गैरवर्तन करु शकतात? जाणून RBI चे निर्देश
May 26, 2024, 06:39 AM ISTदरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा
Home Loan Tips : तुम्हीही लोन घेतलंय का? ही माहिती वाचा
May 16, 2024, 03:49 PM ISTRBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा
RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे.
Apr 4, 2024, 09:26 AM ISTHome Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त
Mar 20, 2024, 11:20 AM IST
20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला
SIP To Recover Home Loan: होम लोन घेतल्यानंतर आपली संपूर्ण जमापुंजी कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जातात. अशावेळी या पद्धतीने तुम्ही रिकव्हर करु शकता.
Mar 14, 2024, 04:57 PM ISTहोम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!
होम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!
Mar 10, 2024, 07:52 PM ISTमहाराष्ट्रातल्या 'या' बँकेने अचानक वाढवले व्याजदर! ग्राहकांना फटका; तुमचंही खातं इथं आहे का?
This Bank In Maharashtra Hikes Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
Feb 10, 2024, 02:40 PM ISTHDFC Bank चा मोठा झटका; अचानक व्याजदरात वाढ केल्यामुळं अनेकांचा खिसा रिकामा?
HDFC Bank Loan : तिथं आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या बैठकीकडे अनेकांच्या नजरा असतानाच इथं एचडीएफसी बँकेकडून खातेधारकांना धक्का मिळाला आहे.
Feb 8, 2024, 10:26 AM IST
MHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात
Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची.
Jan 2, 2024, 08:28 AM IST
मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?
Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.
Dec 29, 2023, 01:28 PM ISTकर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त 'हे' काम करून वसूल करा एक एक रुपया
जर तुम्ही SBI बँकेतून गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्ही पूर्ण कर्ज फेडेपर्यंत बँकेला एकूण 67 लाख 34 हजार 871 रुपये देता. म्हणजेच तुम्ही बँकेला दुप्पट रक्कम देता. मग अशावेळी ही अतिरिक्त रक्कम रिकव्हर कशी करायची? जाणून घ्या यासाठी योग्य पद्धत...
Dec 1, 2023, 04:39 PM IST