सलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा
काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
Jun 4, 2016, 09:48 PM ISTहॉलिवूडचे बॉलिवूडवर वर्चस्व !
मागील काही महिन्यांतच फिल्म इंडस्ट्रीत विविध ट्रेंड्स पहायला मिळालेत. भारतीय चित्रपट सृष्टीत बॉलिवूडने कायमच आपले वर्चस्व दाखवले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र आता हॉलिवूड बॉलीवूडवर वर्चस्व दाखवायला लागेल की काय असं धक्कादायक चित्र दिसू लागले आहे.
May 30, 2016, 09:06 PM ISTअक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय?
हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.
May 29, 2016, 03:21 PM ISTरेहमानची ओढ आता हॉलिवूडकडे
बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानने हॉलीवुडच्या बियोंसे या गायिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. म्युझुक डायरीज या कार्यक्रमात रेहमानने ही इछा व्यक्त केली.
May 29, 2016, 02:40 PM IST'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड
हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे.
May 28, 2016, 08:54 PM IST'सैराट'च्या संगीताचं रेकॉर्डिंग हॉलिवूडमध्ये
मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीने देशभरात आपला ठसा उमटवला आहे.
Mar 29, 2016, 09:15 AM ISTहॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान
मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.
Mar 15, 2016, 05:24 PM ISTप्रियंकाचा 'बेवॉच'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवतेय. क्वांटिकोमध्ये तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. त्यानंतर ऑस्करमध्येही पुरस्कार प्रदान करण्याची तिला संधी मिळाली होती.
Mar 2, 2016, 04:02 PM IST'ऑस्कर' रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राने सर्वांचेच लक्ष वेधले
लॉस एंजेलिस : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राने आज लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थिती लावली.
Feb 29, 2016, 10:49 AM IST'ऑस्कर'साठी किती येतो खर्च?
कॅलिफोर्निया : ऑस्कर पुरस्कारांसाठी किती पैसे खर्च केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का?
Feb 29, 2016, 09:17 AM ISTदीपिका विन डिजेलचे कपडे उतरवताना दिसणार
दीपिका पदुकोण तेथील फोटो, व्हिडिओ शेअर.
Feb 20, 2016, 10:39 PM ISTहॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!
रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही.
Feb 9, 2016, 05:39 PM ISTआपल्या पहिल्या हॉलिवूडपटासाठी अशी मेहनत घेतेय दीपिका
मुंबई : बॉलिवूड मध्ये एकापाठोपाठ नऊ बॉक्स ऑफिस हिट फिल्म्स दिल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालीये.
Feb 4, 2016, 10:31 AM ISTदीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले फोटोज झाले व्हायरल
मुंबई : हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स: द रिर्टन ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचे काही फोटो शेअर केलेत.
Feb 2, 2016, 12:29 PM IST