hollywood news

शस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा

या गायिकेनं चाहत्यांशी संपर्क साधताना हा खुलासा केला आहे. 

Dec 12, 2022, 03:30 PM IST

'काळी मांजर...' ; वर्णभेदाचा सामना करणाऱ्या Priyanka Chopra ला हे काय ऐकावं लागलं?

Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला वर्णभेदाचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 8, 2022, 10:37 AM IST

लग्नाच्या 18 वर्षांनंतर अभिनेता Apurva Agnihotri आणि शिल्पा यांच्या घरात लहान पाहूणीचे आगमन!

अभिनेता Apurva Agnihotri नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.

Dec 3, 2022, 05:36 PM IST

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद

Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Dec 3, 2022, 01:07 PM IST

'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 2, 2022, 01:36 PM IST

सुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...

ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. 

Dec 1, 2022, 04:18 PM IST

Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप

Squid Game पाहिला असेल किंवा नसेल 'ही' बातमी वाचा 

 

Nov 26, 2022, 12:35 PM IST

'चादर ओढून सीटवर ठेवले शारिरीक संबध' ; या 5 स्टार ज्यांनी  सांगितली स्वतःचीच 'ती' स्टोरी

या यादीत अनेक कलाकारांचा समावेश आहे त्यांनी पब्लिक प्लेसवर शारिरीक संबंधाचा घेतलेला अनुभव शेअर केला आहे. तोच अनुभव आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. 

Nov 14, 2022, 09:06 PM IST

कधीही होऊ शकणार नाही आई? 'या' लोकप्रिय गायिकेनं सांगितलं कारण

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लाइव्ह करत ही बातमी दिली आहे.

Nov 5, 2022, 03:45 PM IST

स्पर्धा सौंदर्याची आहे की फसवाफसवीची? Miss World स्पर्धेतील सर्वात मोठं रहस्य पहिल्यांदाचत जगासमोर

Priyanka Chopra वर माजी स्पर्धकांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.

Nov 4, 2022, 02:36 PM IST

धक्कादायक! अभिनेत्रीला झाला स्वत:चेच लचके तोडण्याचा विचित्र आजार, वाचूनही किळस वाटेल

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. 

Oct 31, 2022, 10:11 AM IST

Justin Bieber ची Ex-Girlfriend दिसली त्याच्या बायकोसोबत... पाहून लोकांच्या भूवया उंचावल्या.

सेलेना गोमेझ तिच्या मुलाखतींमुळे तर  हेली बीबर ही तिच्या मॉडेलींगमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 17, 2022, 09:43 PM IST

'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Oct 10, 2022, 12:01 PM IST