hollywood news

जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख हॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या पदार्पणला नकार दिल्यामुळे चर्चेत आला आहे. 

Sep 11, 2023, 01:30 PM IST

घटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर

Joe Jonas and Sophie Turner : जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, सोफीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 

Sep 8, 2023, 12:42 PM IST

नाईट क्लबमध्ये गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करताना पकडला गेला 48 वर्षीय अभिनेता

हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सगळ्यात आधी तो एका भारतीय ओरिजीन असलेल्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. लियोनार्डो डिकॅप्रियो हा आता विटोरिया सेरेटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांचे क्लबमधील किस करतानाचे फोटो समोर आले आहेत. 

Sep 7, 2023, 06:27 PM IST

परफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध गायिकेनं चाहत्याला फेकून मारला माइक! पाहा धक्कादायक VIDEO

Cardi B VIDEO : लोकप्रिय गायिका कार्डी बीसोबत लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 30, 2023, 02:33 PM IST

'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपेनहाइमर' या चित्रपटाला बार्बीनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये टाकलं मागे. फक्त दोन दिवसाचा फरक तरी केली इतकी कमाई...

Jul 24, 2023, 10:50 AM IST

बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीद हिला गांजा विमानप्रवासात नेत असल्याकारणानं अटक करण्यात आली आहे. शेवटी त्यासाठी तिला मोठी रक्कम मोजवी  लागली असून तिला जामीनही देण्यात आला आहे. 

Jul 19, 2023, 01:14 PM IST

Mission Impossible 7 साठी टॉम क्रुझनं घेतलं तब्बल इतके कोटी..., आकडा वाचून बसेल धक्का

Tom Cruise : लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे टॉम क्रुझनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे नेटकरी सर्च करत आहेत. चला तर जाणून घेऊया...

Jul 15, 2023, 05:52 PM IST

Shocking: ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ!

Mysterious girl shadow In kim kardashian selfie: वयाच्या 42 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवणारी किम कार्दशियन 2007 मध्ये एका सेक्स टेप प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अशातच आता किम कार्दशियनसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

Jul 10, 2023, 04:11 PM IST

"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन

Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत टॉम क्रुझसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Jun 10, 2023, 05:36 PM IST

Breaking Bad फेम अभिनेत्याचे आकस्मिक निधन

Breaking Bad Actor Death: हल्ली कलाकारांच्या निधनाच्या बातम्यांनी एकच खळबळ उडालेली असताना सध्या अशाच एका धक्कादायक बातमीनं चित्रपटसृष्टी हादरली आहे. ब्रेकींग बॅड या नेटफ्लिक्सच्या शोच्या एका कलाकाराचे निधन झाले आहे. 

Jun 10, 2023, 02:57 PM IST

Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....

Diljit Dosanjh Dating Taylor Swift : दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच काय तर पापाराझींनी त्यांना कोझी होत असल्याचे पाहिल्याच्या चर्चा आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिलजीत दोसांझनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 10, 2023, 11:05 AM IST

भगव्या रंगाच्या पोशाखात अशा दिसतील Hollywood अभिनेत्री

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) मधून आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करताना पाहत आहोत. अनेक सेलिब्रिटी वृद्ध झाल्यावर कसे दिसतील इथ पासून जगातले श्रीमंत लोक जर झोपडपट्टीत राहत असते तर ते कसे दिसत असते. इथपर्यंत असे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. आता चक्क भगव्या रंगाचे कपडे परिधान करता किंवा आध्यात्मिक जीवनाकडे वळल्या तर त्या कशा दिसल्या असत्या त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 3, 2023, 03:56 PM IST

मृत्यूदंडाच्या विरोध थेट Cannes च्या रेड कार्पेटवर; इराणच्या 'त्या' मॉडेलचा ड्रेस पाहून वळल्या सर्वांच्या नजरा

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि त्यातून त्यांची फॅशन किंवा त्यांच्या ड्रेसचं प्रेरणा स्थळ काय आहे हे दाखवतात. बरेच सेलिब्रिटी येथे येत त्यांना कोणता मेसेज द्यायचा आहे ते सांगतात. अनेकवेळा काही विषय हे खूपच चर्चेत राहतात. असाच काहीसा प्रकार हा इरानी मॉडेल महलाघा जबेरीसोबत घडला आहे. तिनं असा काही ड्रेस परिधान केला की हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 30, 2023, 10:44 AM IST

दमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज

Priyanka Chopra's Citadel Series : प्रियांका चोप्राची सिटाडेल ही वेब सीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित झाली. प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रियांकाच्या या सीरिजनं एका नवा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजसाठी प्रियांकाला अभिनेता रिचर्ड इतकंच मानधन देखील मिळालं आहे. 

May 1, 2023, 03:13 PM IST

'बाथरुममध्ये लपूनछपून जेवायची कारण...', अमेरिकेत Priyanka Chopra वर आली होती अशी वेळ

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियांकाला आज फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. पण तिथ पर्यंत पोहोचायला प्रियांकानं प्रचंड मेहनत केली आहे. प्रियांकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती जेव्हा अमेरिकत शिक्षण करण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्यासाठी हे सगळं इतकं सोपं नव्हतं असं तिनं सांगितलं होतं. प्रियांकाना यावेळी सांगितलं की तिला सगळ्यांची इतकी भीती वाटायची की ती बाथरुममध्ये जाऊन दुपारचं जेवण करायची. 

Apr 29, 2023, 06:41 PM IST