hindenburg research

अदानींना गोत्यात आणणाऱ्या 'हिंडनबर्ग'ला टाळं; मालक नेमकं काय म्हणाला?

Hindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चच्या संस्थापकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन ही पोस्ट शेअर केली आहे. 

 

Jan 16, 2025, 07:23 AM IST

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहा

Hindenburg Research: 'हिंडनबर्ग' रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.

Sep 11, 2024, 12:45 PM IST

अदानी ग्रुप गैरव्यवहारानंतर सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांच्याविरोधातील आणखी एक मोठं प्रकरण उघडकीस

Hindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. 

Aug 20, 2024, 11:17 PM IST

हिंडनबर्गचे आरोप फेटाळण्यात अपयशी ठरल्या सेबी चीफ? अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत!

Hindenberg Research : हिंडनबर्ग अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली खरी. पण, इथून पुढं काय? आर्थिक गणितांचा गुंता वाढला... 

 

Aug 12, 2024, 02:10 PM IST

इतरांचं कोट्यवधींचं नुकसान करून हिंडनबर्ग कंपनी कसं कमवते Profit?

Hindenberg Research profit source : या हिंडनबर्गला नफा कुठून होतो तुम्हाला माहितीये का?

Aug 12, 2024, 12:11 PM IST

हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Hindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.

Aug 11, 2024, 11:10 PM IST

कोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच? अदानी ग्रुपसोबत नेमकं कनेक्शन काय?

Hindenburg Research : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचा करिअर ग्राफ पाहिला असता त्यांनी फक्त भारतातच नाही तर परदेशी कंपन्यांमध्ये देखील काम केले आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच कशा बनल्या सेबीच्या प्रमुख... जाणून घेऊया त्यांची कारकिर्द...

Aug 11, 2024, 10:42 PM IST

Hindenburg research : '... मग राजीनामा का दिला नाही?', हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

Aug 11, 2024, 10:36 PM IST

हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; अदानींच्या घोटाळ्यात SEBI अध्यक्षांचा हात?

Hindenburg alleges SEBI chaiperson : अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी-बूच यांची हिस्सेदारी होती, असा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

Aug 10, 2024, 11:35 PM IST

हिंडनबर्ग पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत;'भारतात काही तरी मोठं..' अदानींनतर आता कोणावर निशाणा?

Hindenburg Report: हिंडनबर्गने भारतासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 

Aug 10, 2024, 08:56 AM IST

Hindenburg Research : अदानीनंतर आणखी एक मोठा मासा हिंडनबर्गच्या गळाला; नव्या अहवालाबाबत गौप्यस्फोट

Hindenburg Research : गौतम अदानी यांच्या मागोमाग हिंडनबर्गच्या जाळ्यात आणखी एक मोठा मासा अडकला आहे. ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आणि या गौप्यस्फोटानं अनेकांनाच हादरा बसला. 

 

Mar 23, 2023, 08:34 AM IST

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!

Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

Feb 7, 2023, 04:10 PM IST
Gautam Adani Opposition To Get Aggressive Over Hindenburg Research PT48S

Adani News | अदानी प्रकरणाचा सरकारला फटका, विरोधक आक्रमक

Gautam Adani Opposition To Get Aggressive Over Hindenburg Research

Feb 6, 2023, 09:40 AM IST

मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय... अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया

Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील (Share Market) व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे

Feb 3, 2023, 06:19 PM IST