hero bike

USB चार्जिंग, ट्यूबलेस टायर आणि बरंच काही! HERO ने फक्त 61 हजारांच लाँच केली जबरदस्त बाईक

Hero HF Deluxe भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असून Spelndor Plus नंतर या ब्रँडची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. 2023 एचएफ डिलक्सला एका नवा स्ट्राइप्स पोर्टफोलियो मिलतो जो बाईकसाठी एक नवी ग्राफिक्स थीम आहे. 

 

Jun 5, 2023, 03:20 PM IST

हिरो स्प्लेंडर प्लस की हिरो सुपर स्प्लेंडर यापैकी कोणती निवड योग्य ठरेल? जाणून घ्या

देशात हिरोच्या बाइक्सना लोकांची सर्वाधिक पसंती आहे. हिरोच्या बाइक्सवर लोकांचा विश्वास असल्याने डोळे झाकून पसंती दिली जाते. पण कधी कधी एकाच ब्रँडचे दोन प्रोडक्ट असल्याने संभ्रम वाढतो.

Jul 13, 2022, 05:34 PM IST

सगळ्यात जास्त विकली जाणारी Hero Splendor महागली, या आहेत नवीन किंमती

दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार त्याचे मॉडेल 1 हजार ते 1 हजार 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.

Sep 29, 2021, 01:23 PM IST