पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू
पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू
Feb 4, 2016, 08:55 PM ISTअंपायरनंच घातलं हेल्मेट
क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे.
Jan 21, 2016, 03:46 PM ISTनियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप
नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप
Jan 20, 2016, 11:34 AM ISTमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी वाटले हेल्मेट
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी वाटले हेल्मेट
Jul 15, 2015, 10:57 AM ISTबाईकवर हेल्मेट ठेऊ नका, चोरी होतेय!
सर सलामत तो पगडी पचास ही जुनी म्हण आहे. मात्र आधुनिक जगात दुचाकीवरच्या प्रवासात सर सलामत ठेवण्यासाठी हेल्मेटची गरज असते. मात्र वाढत्या हेल्मेट चोरीमुळे दुचाकीस्वार पुरते हैराण झाले आहेत.
Jul 10, 2015, 08:55 PM IST... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
Feb 6, 2015, 12:05 PM ISTहेल्मेट डोक्यात घातलं तरच सुरु होणार तुमची बाईक...
दुचाकीस्वारांनो, तुम्हाला जर अपघात टाळायचा असेल किंवा तुमची गाडी चोरी जाण्यापासून वाचवायची असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Jan 20, 2015, 08:14 PM ISTपुण्यात हेल्मेटसक्तीला वाढता विरोध
पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध वाढतच चालला आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरही हेल्मेटसक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरले.
Nov 16, 2014, 10:24 PM ISTपुण्यात हेल्मेटची जनजागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:41 PM ISTअंगावर नाही फायर सूट, डोक्यावर ३० हजारांचा `मुकूट`!
पुणे महापालिका फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी हेल्मेट खरेदी करतेय. या एका हेल्मेटची किंमत आहे तब्बल तीस हजार आणि अशी तीनशे हेल्मेट महापालिका खरेदी करणार आहे.
Sep 25, 2013, 07:07 PM ISTसायकलस्वारांसाठी संकटमोचक हेल्मेट...
भारतीय वंशाच्या एका व्यक्तीनं सायकल चालकांसाठी एक असं हेल्मेट बनवलंय, ज्याद्वारे आपत्कालीन घटनांची सूचना मिळू शकेल. ही व्यक्ती व्यवसायानं ‘शेफ’ आहे.
Sep 25, 2012, 09:51 PM ISTआता सिग्नल तोडला, १५०० रुपये दंड!
आता गाडी चालवताना वाहतुकीचे नियम तोडणं तुम्हांला चांगलंच महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं मोटर व्हेइकल ऍक्टच्या दुरुस्त्यांसाठी मंजुरी दिली आहे.
Mar 1, 2012, 08:39 PM IST