heat wave

राज्यात उष्णतेची लाट, आणखी चार दिवस तीव्र लाटेचा इशारा

Heat wave in Maharashtra : राज्यात उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात पारा 43 अंशांच्या पुढे गेला आहे. 

Mar 30, 2022, 08:21 AM IST

नागरिकांनो काळजी घ्या ! राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णता वाढण्याचा इशारा दिला आहे.

Mar 29, 2022, 06:11 PM IST

Weather Report: सावधान ! उष्णतेचा कहर वाढणार, तर या भागात पावसाचा इशारा

 अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

Mar 27, 2022, 04:42 PM IST

सांगलीत भर उन्हात पाऊस, पुढील दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट असणार आहे. पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. उन्हाचे चटके अजून वाढणार आहेत. 

Mar 19, 2022, 04:14 PM IST

Heat Wave | राज्याला अधिक उष्णतेचा चटका; हवामान विभागाचा गंभीर इशारा

Heat wave | Temperature in maharashtra | राज्यात उष्णतेनं नागरिक हैराण होत आहेत. परंतू उन्हाचे चटके आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mar 18, 2022, 08:00 AM IST