Belly Fat: 'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर
'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर
Dec 6, 2023, 01:35 PM ISTसलग 3 रात्र तुम्ही झोपला नाहीत तर काय होईल?
Not Sleeping for 72 Hours: एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते?
Dec 5, 2023, 02:34 PM ISTजेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM ISTपालक पुरुषांसाठी वरदान! अनेक आरोग्य समस्यांपासून मिळेल सुटका!
Spinach Benefits : पालकाला सुपरफूड मानलं जातं. पालकचं सेवन हे अनेक गंभीर आजार बरं होतात, असं तज्ज्ञांचं म्हणंय. पालक चवीला जितकं चिविष्ट आहे, तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर पुरुषांसाठी पालक तर वरदान आहे.
Dec 4, 2023, 09:33 PM ISTदक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!
Weight Loss : दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल
Dec 4, 2023, 08:33 PM ISTप्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!
High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा.
Dec 4, 2023, 07:06 PM ISTVIDEO | बापरे! हा व्हिडीओ पाहून तुम्ही खाणार नाही पाणीपुरी
bhayandar Durty Panipuri video viral
Dec 2, 2023, 06:45 PM ISTचेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर 'हे' ज्यूस नक्कीच प्या
Glowing Skin Juice : तुम्हालाही पाहिजे ग्लोइंग स्किन मग वाचा ही बातमी... चेहऱ्यावरील सुरकुत्यापण जातील.
Dec 2, 2023, 06:20 PM ISTWinter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...
Dec 2, 2023, 12:09 PM ISTऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
ऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
Dec 1, 2023, 06:44 PM ISTउत्तम आरोग्यासाठी 'मुळेठी' आहे रामबाण औषध ....
'मुळेठी' ही औषधी वनपस्ती आहे.आपल्या शारीरिक आरोग्यासाठी गुणकारी असणारी ही औषधी वनपस्ती थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवते. तसंच आणखी काही ह्या वनस्पतीचे फायदे आहेत याबद्दल सांगितले आहे.
Nov 29, 2023, 03:06 PM ISTमायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!
Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 06:45 PM ISTरात्री शांत झोप हवी असेल तर संध्याकाळी 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही
संध्याकाळच्या 'या' 10 सवयी देतात तुम्हाला रात्रीची शांत झोप, काही झालं तरी शरीराला या शिस्त लावाच
Nov 27, 2023, 06:45 PM IST
हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...
Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा.
Nov 26, 2023, 03:07 PM IST6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.
Nov 26, 2023, 10:21 AM IST