झोपायची वेळ जवळ येताना हलक्या लाईटचा वापर करा. यामुळे शरीराला आता शरीराला आरामाची गरज असल्याचा सिग्नल मिळतो.
जर तुम्हाला काही चिंता किंवा विचार असतील तर ते लिहून ठेवा. कारण या चिंता, विचार रात्रभर डोक्यात सुरु राहिल्याने तुम्ही जागे राहता.
झोपण्याच्या काही तास आधी आपला वर्कआऊट पूर्ण करा.
संध्याकाळी उशिरा मद्य, कॉफीचं सेवन टाळा, अन्यथा झोपेत अडथळा निर्माण होतो.
यामध्ये पुस्तक वाचणं, गरम पाण्याने आंघोळ किंवा स्ट्रेचिंग यांचा समावेश असू शकतो.
मोबाईल, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिमध्ये अडचण निर्माण करतो.