चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
May 25, 2024, 11:34 PM ISTपनीर खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पनीर खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
May 24, 2024, 08:34 PM ISTकाळं दूध आरोग्यासाठी सर्वोत्तम! पण हे काळं दूध मिळत कुठं?
गायी, आणि म्हशीसह गाढवासारख्या प्राण्यांचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते. जवळपास सर्वच प्राण्यांचे दूध हे पांढऱ्या रंगाचे असते. मात्र, एक प्राणी असा आहे ज्याचे दूध काळ्या रंगाचे असते.
May 21, 2024, 11:00 PM ISTएका दिवसात किती केळी खावीत?
Banana Benefits : एका दिवसात किती केळी खावीत? वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
May 17, 2024, 11:57 PM ISTकिडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ
Superfoods For Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ . किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनीशी संबधीत समस्या निर्माण झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
May 17, 2024, 12:06 AM ISTबदाम कोणी खाऊ नये?
ड्रायफ्रुटमध्ये बदाम हा सर्वात महागडा पदार्थ आहे. बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच बदाम खाणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते.
May 11, 2024, 09:50 PM ISTनारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
नारळ पिण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या.
May 7, 2024, 11:34 PM ISTवांगी कुणी खाऊ नये?
वांगी हा फळ भाजीचा एक प्रकार आहे. अनेकांना वांग्यापासून तयार करण्यात आलेले मेन्यू आवडतात. मात्र, काही लोकांच्या आरोग्यासाठी वांगी त्रासदायक ठरु शकतात.
May 7, 2024, 06:18 PM ISTलैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा
लैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा
May 5, 2024, 06:19 PM ISTअत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
May 5, 2024, 12:17 AM ISTबियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?
बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?
May 5, 2024, 12:02 AM ISTवेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका
Cardamom Peel Benefits: वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका. मसाल्याच्या डब्यातील वेलची त्याच्या सुंगधामुळेच ओळता येते. गोड पदार्थांना वेलची शिवाय स्वाद येत नाही. अशी ही वेलची आरोग्यासाठी देखील तितकीच लाभदायी आहे.
May 1, 2024, 11:14 PM IST