तुमचा चेहऱ्यावरुन ओळखा तुमच्या आजारांची लक्षणे, कसं ते जाणून घ्या...
Health Tips In Marathi : तुमचा चेहरा अनेक गोष्टी दाखवत असतोय. तुमचा चेहरा तुमच्या संपूर्ण शरीराचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुमचे शरीर आजारी असल्यास त्याची लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. ही लक्षणे कशी ओळखायची जाणून घ्या..
Apr 2, 2024, 04:55 PM IST'या' लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, असू शकतो मान किंवा डोक्याचा कॅन्सर
Head Neck Cancer symptoms : कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. त्याच अनेक प्रकार असून कॅन्सरमध्ये ब्लड, ब्रेस्ट, लंग या बद्दल लोकांना माहिती असते. मात्र डोक आणि मान यांच्या कर्करोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही.
Feb 8, 2024, 03:33 PM IST6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.
Nov 26, 2023, 10:21 AM IST
रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी वरदान ठरतील 10 सुपरफूड
किवी,संत्री,द्राक्षे,डाळिंब यांसारखी फळे सहज बाजारात उपलब्ध होतात. काही फळे आणि भाज्या आहेत ज्यामुळे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑक्सिजन कमी असेल तर काय फायदेशीर ठरेल.जाणून घेऊया कोणते पदार्थ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात.
Sep 1, 2023, 01:30 PM ISTअचानक चहा पिणे सोडताय? आठवड्याभरात शरीरात दिसू लागतील 'हे' बदल
अचानक चहा पिणे सोडताय? आठवड्याभरात शरीरात दिसू लागतील 'हे' बदल
Aug 25, 2023, 07:32 PM ISTरात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखं असावे असं आपले पुर्वज का सांगायचे? जाणून घ्या डिनरची योग्य वेळ
Health Tips In Marathi: रात्रीचे जेवण हे नेहमीच कमी करावे, असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत. पण शरीराला त्याचा फायदा नेमका कसा होतो. हे आज जाणून घेऊया.
Aug 25, 2023, 05:44 PM IST'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...
Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे
Aug 17, 2023, 01:57 PM ISTHealth Tips : चिकन, अंडी, मटणापेक्षा 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन, आजच आहारात करा समावेश
Veg Sources of Protein : तुम्हाला जर वाटतं असेल की मांसाहारी पदार्थांमध्येच सर्वाधिक प्रोटीन असते, तर हा तुमचा गैरसमज असेल. कारण असे काही शाकाहारी पदार्थ देखील आहेत ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.
Jun 29, 2023, 01:33 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? असू शकतात 'या' पाच आजारांची लक्षणे
Snoring Problem Symptom : घोरणे ही सामान्य समस्या नसून पाच गंभीर आजारांची लक्षणे ठरु शकतात. जर तुम्हाला पण घोरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा... जाणून घ्या कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात.
Jun 12, 2023, 04:16 PM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISTMomos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे.
Nov 25, 2022, 09:11 AM ISTDiwali 2022 : या दिवाळीत फराळाच्या अतिसेवनाने होऊ शकते पोटदुखी..करा हे घरगुती उपाय
दिवाळी सण अवघ्या काही ठेवपलाय, सगळीकडे लगबग सुरु आहे शॉपिंगची घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली असेल, एव्हाना काही घरांमध्ये फराळ बनवून झालासुद्धा असेल, दिवाळी सणात आपल्या घरी अनेक प्रकारचे फराळ बनतात.
Oct 17, 2022, 05:27 PM IST