health benefits

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे गरजेचे

सकाळच्या तुलनेत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याने शरीरास अनेक फायदे होतात. खासकरुन पुरुषांना याचे फायदे अधिक होतात. 

Jan 14, 2017, 11:51 AM IST

आले - आरोग्यासाठी हे पाच फायदे

आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.

Dec 27, 2016, 02:10 PM IST

खजूर खाण्याचे हे आहेत ५ फायदे

चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Dec 22, 2016, 02:02 PM IST

सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे

घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

Oct 14, 2016, 08:47 AM IST

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खा चणाडाळ

चणे खाण्याचे फायदे तुम्ही जाणताच मात्र चण्याची डाळ खाण्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. चण्याची डाळ खाल्ल्याने पोटदुखी, गॅससारख्या समस्या होतील यामुळे अनेक जण खात नाहीत. मात्र चण्याची डाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.

Oct 2, 2016, 01:55 PM IST

केळी खाण्याचे १० फायदे

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. 

Sep 17, 2016, 10:59 PM IST

वोडकाचे आरोग्यवर्धक फायदे

वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो.  रशियात मोठ्या प्रमाणात वोडका प्यायला जात असे. मात्र आता जगभरात वोडका प्यायला जातो.

Sep 10, 2016, 09:56 AM IST

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे तुम्ही जरुर जाणून घेतले पाहिजेत?

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.

Aug 31, 2016, 10:30 AM IST

खारीक टाकून उकळवलेले दूध पिण्याचे फायदे

ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो. 

Aug 30, 2016, 11:59 AM IST

ब्युटी प्रॉडक्ट आहे टीबॅग...हे आहेत ६ फायदे

घरातील प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा न पिणाऱ्यांची संख्या जगभरात फार कमी असेल. चहामुळे सकाळचा आळस निघून जातो आणि स्फूर्ती येते. प्रवासात चहा बनवण्यासाठी टीबॅगचा वापर केला जातो. चहामध्ये वापरल्यानंतर या टीबॅग फेकून दिल्या जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सौर्द्यासाठी या टीबॅगचा कसा वापर होऊ शकतो ते.

May 27, 2016, 02:54 PM IST

डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे

तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.

May 16, 2016, 01:56 PM IST

केसांना घरगुती तूप लावण्याचे मोठे फायदे

अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर होतोय. यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. तसेच तूप आरोग्यासाठीही चांगले यामुळे विविध पदार्थांमध्ये तसेच गोडाच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप गुणकारी आहे. घरगुती तुपाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ लवकर होते. 

Apr 26, 2016, 08:56 AM IST

लसूनचे आरोग्याशी संबंधित ५ मोठे फायदे

लसून मध्ये अनेक औषधीय गुण असतात. लसून हा आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. लसूनमध्ये विटामीन, प्रोटीन, खनिज, आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं.

Mar 20, 2016, 05:30 PM IST

कोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?

कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.

Mar 16, 2016, 06:07 PM IST

सकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे ९ फायदे

उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले. 

Mar 13, 2016, 04:00 PM IST