.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर
ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.
Dec 16, 2017, 07:30 PM IST... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच
मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांच्या झोपेचेही चक्र बिघडलेले असते. अनेकदा त्यांच्या जेवणाच्या वेळे कडे लक्ष नसते. परिणामी झोपेवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस भटकायला जाणं, फिरायला जाणं, मित्र मैत्रिणींसोबत टंगळमंगळ करणं तुम्हांला 'कूल' वाटत असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
Dec 13, 2017, 11:20 PM ISTच्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे
च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.
Dec 5, 2017, 11:38 PM ISTलवंगाचा चहा पिण्याचे भरपूर फायदे
अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदे
Dec 3, 2017, 09:15 AM ISTथंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे
थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Nov 22, 2017, 09:21 PM ISTटरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात टरबूज मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेतच मात्र त्याचबरोबर टरबुजाच्या बिया अर्थात मगजचेही अनेक फायदे आहेत.
Nov 16, 2017, 08:07 PM ISTया आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा
दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.
Oct 10, 2017, 09:30 AM ISTपनीर खाण्याचे फायदे
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो.
Sep 16, 2017, 08:04 PM ISTदाढी ठेवणे आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण तर लुक चांगला दिसावा म्हणून दाढी ठेवतात. दाढीमुळे जसा पुरुषांच्या लूक जसा बदलतो तसेच दाढी ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत.
Sep 15, 2017, 10:37 AM ISTया आरोग्यदायी फायद्यांसाठी करा उपवास!
‘उपवास’ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
Sep 9, 2017, 12:55 PM ISTया ६ आरोग्यदायी फायद्यांंसाठी उकडीच्या मोदकांंचा अास्वाद घ्या
गणपती बाप्पांच्या नैदेद्याला हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक.
Sep 9, 2017, 09:37 AM ISTजव्हार मधील रानभाज्या महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:25 PM ISTदररोज खा ३ खजूर...होतील अनेक फायदे
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैली, खाण्यापिण्याचे बिघडलेले वेळापत्रक याचा परिणाण थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या सतावतात. रक्तदाबाच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणजे खजूर.
Aug 23, 2017, 08:34 PM ISTपिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !
मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.
Aug 17, 2017, 11:45 AM ISTशिळी पोळी खाण्याचे भरपूर फायदे
साधारणपणे आपल्या रोजच्या जेवणात थोडेफार अन्न शिल्लक राहितेच. रात्रीच्या वेळेस एखाददोन पोळ्या जास्तीच्या राहतात. यावेळी आपण अनेकदा त्या फेकून देतो.
Apr 17, 2017, 09:58 PM IST