hdfc bank share

LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई

LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.

Jul 28, 2024, 04:24 PM IST

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली. 

 

Feb 11, 2024, 04:09 PM IST

भारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत

भारतीय शेअर बाजाराने सलग आठव्यांदा जगभराच्या यादित टॉप 5 मध्ये येऊन एक पुढचं पाऊल टाकलं आहे. 

Jan 29, 2024, 05:41 PM IST

रेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

Share Market : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहेत. रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सहामहिन्यापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आता 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.  

Jan 23, 2024, 11:41 AM IST

HDFC Bank Dividend 2023: एचडीएफसी बॅंकेकडून 1900 % डेविडंट... 'ही' असेल रेकॉर्ड डेट

HDFC Bank Dividend  2023: एचडीएफसी बॅंकेकडून तगड्या डेविडंटची (Dividend News HDFC) घोषणा केली आहे. तेव्हा आता शेअरहॉल्डर्सना (Shareholders) घसघशीत फायदा मिळेल. तेव्हा जाणून घ्या की या डेविडंट स्टॉकची रेकॉर्ड डेट (Record Date) काय आहे. 

Apr 15, 2023, 04:33 PM IST

Bank : सकाळी-सकाळी 'या' बँकग्राहकांसाठी आनंदाची बातमी, लगेचच चेक करा तुमचा ई-मेल

FD Rates Hike :  सकाळी सकाळी या बँके ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जगभरात आज गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी करण्यात येतं आहे. आज बँका बंद आहेत तरी या बँकेने खातेधारकांना आनंदाची दिली आहे. 

Nov 8, 2022, 11:18 AM IST

High Return Stock | 1 लाखाचे झाले तब्बल 29 कोटी; तुम्ही गुंतवले असते तर आज कोट्यधीश असता

Share Market Update : होळीच्या आधी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरने मोठी उसळी घेतली होती.

Mar 18, 2022, 04:49 PM IST