harsha richhariya told her entire story

कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीचं सत्य अखेर उघड, म्हणाली, 'मी साध्वी नव्हे तर...'; कोण आहे ही हर्षा रिछारिया?

Mahakumb Viral Sadhvi Harsha Richhariya: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळा अखेर सुरु झाला आहे. यादरम्यान एका तरुणीची चर्चा सध्या रंगली आहे. गळ्यात रुद्राक्ष, फुलांच्या माळा आणि कपाळावर टीळा लावलेल्या तरुणीला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात होतं. या तरुणीचं नाव हर्षा रिछारिया (Harsha Richhariya) आहे. 

 

Jan 14, 2025, 06:37 PM IST