harry brook

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

जॉस बटलर वक्तव्याची रोहित शर्माला धास्ती; म्हणतो, 'या' खेळाडूसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद नाहीत

Jos Buttler, World Cup 2023 : हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने मोठं वक्तव्य केलंय.

Aug 26, 2023, 05:50 PM IST

18 चेंडूत 86 धावा! World Cup संघातून वगळल्यानंतर त्याने निवड समितीला दाखवला आरसा

ODI World Cup 2023 Scored Century After Dropped From Team: कसोटी क्रिकेटबरोबरच टी-20 क्रिकेटमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान दिलं जाईल असं क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. मात्र त्यांची पूर्णपणे निराशा झाली आहे.

Aug 23, 2023, 12:09 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST

IPL 2023: यंदाच्या आयपीएलचे शतकवीर कोण? 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान; पाहा यादी!

यंदाची आयपीएल (IPL 2023) गाजतीये ती आक्रमक फलंदाजीमुळे. मागील तीन दिवसात तीन मोठ्या खेळी पहायला मिळाल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे, त्यामुळे आता आगामी सामने आणखी रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. मात्र, यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत कोणी कोणी शतक मारलंय, याची यादी पाहा...

May 13, 2023, 11:36 PM IST

मी त्यांचं तोंड बंद...; शतक झळकावल्यानंतर Harry Brook ने केला भारतीय चाहत्यांचा अपमान

आयपीएल 2023 च्या यंदाच्या या सिझनमधील प्रथम शतक हॅरी ब्रूकने लगावलं. हैदराबादच्या टीमने हॅरीला 13.25 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. इतकी मोठी रक्कम मोजून देखील हैदराबादच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये ब्रूक पूर्णपणे फेल गेला होता.

Apr 15, 2023, 05:08 PM IST

Harry Brook: इंग्लंडला मिळाला नव्या दमाचा 'विनोद कांबळी', पठ्ठ्यानं World record मोडलाय!

Harry Brook, england vs pakistan: स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून हॅरीने पाकिस्तानची नाचक्की केलीये.

 

Feb 24, 2023, 06:48 PM IST

IPL 2023: 31 मार्चपासून आयपीएलचा धुरळा; यंदाच्या हंगामातील टॉप 5 महागडे खेळाडू!

आयपीएलच्या आगामी हंगामास येत्या 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Feb 21, 2023, 04:00 PM IST

13.25 कोटींच्या Harry Brook ची टी-20 लीगमधून अखेर माघार; वाचा नेमकं कारण काय?

ब्रूकने नुकतंच या लीगमधून त्याचं नाव काढून घेतलं होतं. त्यानंतर आता त्याने अजून एका डोमेस्टिक लीगमधून माघार घेतली आहे.

Jan 25, 2023, 07:31 PM IST

चेन्नई फ्रँचायझीला मोठा धक्का; 13.25 कोटी बोली लावलेला क्रिकेटपटू खेळणार नाही, एका कॉलवर निर्णय

 
Chennai Super Kings Team  T20 2023:  आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. 13.25  कोटी रुपयांची बोली लावलेला  क्रिकेटपटू  प्रीमियर T20 या लीगमध्ये खेळणार नाही. 

Dec 30, 2022, 10:40 AM IST

IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...

Dec 23, 2022, 05:59 PM IST

PAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?

Cricket History marathi news: टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे. 

Dec 3, 2022, 10:32 PM IST

खतरनाक| या फलंदाजाचा कारनामा, टेस्टमध्ये 6 चेंडूत ठोकले 6....

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) काही दिवसांपूर्वी विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स लगावले होते.  

Dec 1, 2022, 05:11 PM IST

भुवनेश्वरचा पहिल्याच ओव्हरमध्ये चकवा, इंग्लंडचा कर्णधार बोल्ड, पाहा VIDEO

भुवीने पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला दिला मोठा धक्का, एक बॉल आणि दांडी गुल

Jul 8, 2022, 09:55 AM IST