gujrat

देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. 

Nov 3, 2022, 07:18 PM IST

गुजरात पूल दुर्घटनेत पोल-खोल, न्यायालयात आणखी एक धक्कादायक खुलासा

Gujarat Morbi Bridge Collapse : आज न्यायालयात सुनावणीदरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Nov 2, 2022, 10:37 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं

महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आता जोरदार आक्षेप घेतलाय. 

 

Oct 31, 2022, 11:59 PM IST

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Oct 31, 2022, 07:35 PM IST

राज्यातील उद्योग कुणामुळे परराज्यात गेले? शिंदे सरकार लवकरच उघड करणार

"आधी वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले, कुणामुळे गेले हे महाराष्ट्रातील जनतेला समजणं गरजेचं आहे.

 

Oct 29, 2022, 11:19 PM IST

'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'

Oct 28, 2022, 01:57 PM IST

गुजरातचा महाराष्ट्रावर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक, आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये?

वेदांत फॉक्सकॉनपाठोपाठ (vedanta foxconn project) आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.

 

Oct 27, 2022, 07:54 PM IST

सकाळी नाश्त्यात चपाती किंवा पराठा खात असाल तर ही बातमी नक्की वाचा!

पराठा खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Oct 14, 2022, 05:24 PM IST

वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात; अशी झाली ट्रेनची अवस्था

गांधीनगरहून मुंबईला जात असताना हा अपघात झालाय

Oct 7, 2022, 06:45 PM IST

'या' आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते भाजपमध्ये (Bjp) जाण्याची शक्यता आहे.  

 

Oct 4, 2022, 11:34 PM IST