जणू चंद्रावरच बांधलंय घर; महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर आहे हे कमाल ठिकाण, एकदा हे PHOTO पाहाच
Rann Utsav 2024 : चंद्रावर जाणं शक्य नाही, पण इथं पोहोचताच वाटेल की अरेच्चा, चंद्रावरच आलोय आपण...
Nov 28, 2024, 11:25 AM IST
शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे.
Jan 18, 2024, 06:35 PM ISTती सध्या काय करते? स्वत:शीच लग्न करणारी क्षमा बिंदू संसारात खूश आहे का?
स्वत:शीच लग्न करणारी क्षमा बिंदूने नुकताच आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस साजरा केला. मात्र, ती या लग्नामुळे खूश आहे का?
Aug 13, 2023, 06:37 PM IST
Heart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.
Jan 19, 2023, 11:04 PM ISTCrime News : लव्ह स्टोरीचा भयानक The End... कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लावले लग्न; असं झाल तरी काय?
गुजरातमधील तापी जिल्ह्यात हा विचित्र विवाह सोहळा पार पडला. नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले आहे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
Jan 18, 2023, 11:04 PM ISTगुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले
गुजरातमधल्या वडोदरा इथली धक्कादायक घटना, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉजवर तरुणांचा हल्ला... आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल
Dec 22, 2022, 06:23 PM ISTआंतरजातीय विवाह केल्याने मुलाची हत्या, बदला म्हणून मुलीच्या आईचा खून
आंतरजातीय विवाहातून दुहेरी हत्याकांड, थरारक घटनेने देश हादरला
May 16, 2022, 09:04 PM IST
धक्कादायक! 60 लाखांसाठी CA नवऱ्यानं दिली पत्नीची सुपारी
सीए ललितने एकाला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला मारण्याचा कट रचला होता.
Feb 7, 2021, 03:27 PM IST