gt vs kkr

GT vs KKR: सलग 5 सिक्स खाणाऱ्या यश दयाल ची आईने सोडलं जेवण, वडिलांनी मुलाला फोन करुन सांगितलं...

IPL 2023 GT vs KKR: आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा फलंदाज रिंकू सिंह ने गुजरातच्या यश दयालच्या एकाच षटकात सलग 5 षटकार मारत विजय मिळवून दिला. आज दोन दिवसांनंतरही या सामन्याची चर्चा होतेय, तर यशच्या कुटुंबियांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 11, 2023, 03:44 PM IST

Rinku Singh 5 Sixes: रिंकू सिंहने ज्या बॅटने 5 बॉलमध्ये 5 Six मारले ती होती फारच खास; समोर आली रंजक माहिती

Rinku Singhs Bat Story With Which He Hit 5 Sixes: शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरच्या संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या 5 चेंडूंवर रिंकू सिंहने 5 सिक्स मारले.

Apr 10, 2023, 06:27 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST

GT vs KKR: राशिदच्या सेनेला भिडणार राणाचे रायडर्स; 'या' खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष!

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: टायटन्सने गेल्या मोसमात (IPL 2023) केकेआर विरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा निश्चय करून कोलकाताचा (GT vs KKR) संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे.

Apr 9, 2023, 03:03 PM IST

टीम इंडियात कमबॅक करण्यावर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्ड कपआधी कमबॅक करणार? पाहा काय म्हणाला

Apr 24, 2022, 03:00 PM IST

टीम इंडियासाठी मिळाला नवा कर्णधार, रोहित शर्माची जागा धोक्यात?

फ्लॉप शोमुळे ज्याला टीम इंडियातून बाहेर बसवलं तोच आता कॅप्टन रोहितची जागा बळकावणार? पाहा कोण तो खेळाडू?

 

Apr 24, 2022, 01:23 PM IST