gst on cigarettes to increase

कोल्डड्रिंक, सिगरेट आणि तंबाखूवरील GST 35 टक्के वाढणार? 'या' वस्तूही महागण्याची शक्यता

Tobacco GST Rates: तंबाखू, सिगरेट आणि कोल्ड ड्रिंक यासारख्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे. 

Dec 4, 2024, 07:23 AM IST