green vegetables

पालक कोणी खाऊ नये?

पालक हे पोषक तत्वांनी युक्त हिरवी पालेभाजी आहे. त्यात लोह, व्हिटॅमिन ए, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. पालक खाणे बहुतेक लोकांसाठी फायदेशीर असले तरी काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा सावधगिरीने खावे. 

Jan 13, 2025, 01:13 PM IST

हृदय निरोगी ठेवतात 'या' भाज्या? आत्ताच आहारात सामील करा

हृदय निरोगी ठेवतात 'या' भाज्या? आत्ताच आहारात सामील करा

Oct 9, 2024, 05:51 PM IST

आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे

आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे 

Aug 11, 2024, 02:16 PM IST

चुकूनही रात्रीच्या जेवणात करू नका 'या' गोष्टींचा समावेश, नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम

सगळ्यांना जेवणात चटपटीत खायला प्रचंड आवडतं. त्यातल्या त्यात भारतीय लोकांना त्यांच्या आहारात जर मसाला नसलेल्या गोष्टी असतील तर ते खाणं टाळतात असं म्हणतात. पण मग तुम्हाला माहितीये का असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही रात्रीच्या जेवणात तुम्ही करायला नको...

Aug 7, 2024, 06:46 PM IST

हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?

आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.  

May 10, 2024, 05:36 PM IST

शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील

बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.

May 4, 2024, 01:17 PM IST

हाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा

rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या... 

 

May 1, 2024, 01:18 PM IST

Row Vegetables Side Effects: सॅलड म्हणून भाज्या कच्च्या खाताय? आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; जाणून घ्या..

Row Vegetables Side Effects: हेल्दी डाएट म्हणून अनेक जण कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. यामुळे अनेक जण न शिवजात या भाज्या खातात. मात्र, भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

May 30, 2023, 11:52 PM IST

Kitchen Hacks: अशापद्धतीने कधीही धुवू नका पालोभाज्या, नाहीतर फायद्याएवजी होईल तुमचं नुकसान

आधीच आपण पालेभाज्या जास्त शिजवत नाही. त्यामुळे या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया देखील मरत नाही.

Aug 14, 2022, 05:11 PM IST

Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा

Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Jul 16, 2022, 06:31 PM IST

सावधान! शिळ्या अन्नामधील 'या' गोष्टी कधीच पुन्हा गरम करुन खाऊ नका...

कोणत्या गोष्टीं पुन्हा गरम करुन खाणे टाळले पाहिजे.

Jul 31, 2021, 08:34 PM IST

तुम्ही ताज्या समजून घेत असलेल्या भाज्या केमिकल वापरलेल्या तर नाहीत?

ताज्या ताज्या हिरव्या भाज्या खाताय, सावधान! भाज्या ताज्या करण्यासाठी केमिकलचा वापर, काय आहे या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Jul 26, 2021, 06:37 PM IST

वजन कमी करण्यासह फ्लॉवरचे आणखी ५ फायदे

 फूलगोभी भाजी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.

Feb 26, 2020, 09:00 AM IST

हिरव्या भाज्या खा आणि मोतीबिंदूला दूर ठेवा

न्यू यॉर्क: नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हिरव्या भाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू टाळता येऊ शकतो. 

Jan 18, 2016, 03:11 PM IST