भाज्या कच्च्या असताना त्यामध्ये पोटात न विरघळणारी शुगर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून खाव्यात.
बटाट्यांमध्ये आढळणारे स्टार्च बटाटे कच्चे खाल्ल्यास पचण्यास कठीण जाते. म्हणून बटाटे उकडून किंवा शिजवून खावेत.
टोमॅटो शिजवून खाल्ल्याने लाईकोपीन शरीरात जास्त जलद व सहज शोषले जाते.
फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.
फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.
पालक शिजवल्यावर त्यात आढळणाऱ्या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.
कारण, बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.