ग्रीन टी दिवसातून किती वेळा प्यावी?
ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु काहीजण ग्रीन टी पिण्याचा अतिरेक करतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
Sep 15, 2024, 07:41 PM ISTग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? 'या' वेळी प्याल तर मिळतील भरपूर फायदे
ग्रीन टी च्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहित नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.
Sep 1, 2024, 09:22 PM ISTग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका
Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
Jun 12, 2024, 11:49 AM ISTग्रीन टी कधी पिऊ नये? डाएटिशियने सांगितले, चुकीच्या वेळी पिण्याचे दुष्परिणाम
Green Tea Side Effects: ग्रीन टी पिण्यामागे अनेकांचा उद्देश असतो की, शरीराला असंख्य फायदे व्हावेत. पण ग्रीन टी कधी प्यावी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर दुष्परिणाम होतात.
Mar 3, 2024, 07:50 AM ISTचहाचा असाही फायदा! रोज 3 कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितलं तथ्य
Tea Benefits : हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. तर जेव्हा तुम्ही हेल्दी इटिंग करायचा विचार केलातर सर्वात आधी तुम्हाला चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याबद्दल सांगितले जाते.
Jan 28, 2024, 02:24 PM ISTग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? सगळे गैरसमज आताच दूर करा
ग्रीन टी पिण्यासंबंधी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे नेमकं ग्रीन टी पिण्याचे फायदे काय आहेत? आणि नुकसान काय? हे समजून घ्या.
Aug 12, 2023, 11:35 AM IST
ग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध
आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही.
Jul 16, 2023, 05:05 PM ISTपोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTमहिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? 'हे' 7 पेय तुम्हाला ठणठणीत करतील!
7 Homemade Drinks For PCOS: आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करण्याचे लक्षात ठेवा. ही घरगुती पेये तुमच्या PCOS व्यवस्थापन योजनेत एक उपयुक्त जोड असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांसाठी पर्याय नाहीत.
Apr 3, 2023, 04:44 PM ISTHair Care Tips: घरच्या घरी असा तयार करा Green Tea Herbal Shampoo, केस होतील मुलायम आणि रेशमी
Hair Care Tips: आपल्याला यातून काहीतरी एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे त्यातून तुम्ही घरच्या घरी चांगल्यातला चांगला तोही नैसर्गिक पद्धतीनं (Natural Shampoo) शॅम्पू तयार करू शकता.
Feb 19, 2023, 01:25 PM ISTSpecial Report | Green Tea | ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक? काय आहे सत्य? पाहा रिपोर्ट
Special Report People Alert For Having Green Tea As It Can Risk Life
Dec 7, 2022, 09:45 PM ISTGreen Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती
फिट आणि फाईन रहाण्यासाठी तुम्ही सुद्धा Green Tea पिता, पण तुमच्या आवडीला वेळीच मुरड घाला... ग्रीन टी उपायांपेक्षा होऊ शकतो अपाय
Dec 7, 2022, 05:06 PM ISTWeight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?
तुम्हाला ही Weight Loss करायचं आहे पण नेमकं काय खावं? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 29, 2022, 12:08 PM IST
Green Coffee : ग्रीन कॉफी कधी प्यायला आहात का? जाणून घ्या काय आहेत फायदे..
सध्या लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
Nov 13, 2022, 11:51 PM ISTGreen Tea पिऊनही का होत नाहीये वजन कमी? 'हे' आहे खरं कारण
बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी कसा बनवायचा आणि ग्रीन टी कोणत्या वेळी प्यायला पाहिजे.
Nov 5, 2022, 08:37 PM IST