मुलीला हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार
पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी कुटुंबाने सासरच्यांना 11 लाखांचं सोनं आणि एसयुव्ही दिली होती.
Apr 2, 2024, 03:44 PM IST
शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून
School Fee:. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे.
Jul 12, 2023, 01:56 PM ISTStunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ
Stunt Viral Video : इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण धावत्या मालगाडीवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत. या दोघांना पाहून अजय देवगणची आठवण होते. तर सलमान खानसारखे शर्ट काढून यूजर्सचं लक्ष वेधनाचं प्रयत्न करत आहेत.
Jun 23, 2023, 08:48 AM IST