govinda

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!

Gadar 2 Casting : 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यासोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी प्रेक्षकांच्या मनात तारा सिंग आणि सकीना म्हणून त्यांची जागा मिळवली. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की त्यांच्या आधी दुसऱ्या कलाकारांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. 

Aug 17, 2023, 03:16 PM IST

गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील 'त्या' पोस्टवरुन वाद! गोविंदा म्हणाला, "माझं अकाऊंट..."

Govinda Clarification On Haryana Communal Violence: अभिनेता गोविंदाच्या नावाने व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटसंदर्भात त्याने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर गोविंदाने हे स्पष्टीकरण दिलंय.

Aug 4, 2023, 08:51 AM IST

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं

Govinda Wife Sunita Trolled : गोविंदाची पत्नी सुनीता यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, गोविंदा हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 

May 18, 2023, 03:46 PM IST

Govinda Krushna: मामा-भाच्यातला वाद पेटला, गोविंदाच्या पत्नीचे कृष्णा अभिषेकवर गंभीर आरोप

Govinda Krushna Abhishek: बॉलिवूडच्या मामा-भाच्यामध्ये सध्या एक वेगळाच तांडव पाहायला मिळतो आहे. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक (Govinda Wife Allegations) यांच्यात एक नवा वाद सुरू झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. नक्की काय आहे तो वाद (Govinda Krushna Abhishek Fight)? 

Mar 8, 2023, 08:19 PM IST

Govinda Birthday Special: 'जे आज आहे ते उद्या नाही...', 70 सिनेमांसाठी एकत्र ऑफर आल्यानंतर Govinda ची प्रतिक्रिया

#HappyBirthdayGovinda  :  'राजा बाबू', 'साजन चले ससुराल' अशा धमाकेदार भूमिका साकणारा अभिनेता गोविंद याचे आयुष्य त्याच्या कारकिर्दीत अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत खूपच फिल्मी होते. बॉलिवूडमधील लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.. पाहूया त्याच्या अभिनय कारकिर्दिचा प्रवास.

Dec 21, 2022, 12:36 PM IST

Bollywood Gossips : बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor झाली होती फिदा, पण...

बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor चे आले मन, पण झालं असं काहीसं...
 
 

Dec 19, 2022, 01:41 PM IST

'तू मुस्लिम...', Govinda च्या पाया पडल्यामुळे 'हा' Pakistani Actor ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Govinda च्या पाया पडल्यामुळे 'हा' Pakistani Actor सोशल मीडियावर ट्रोल होत असून अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. गोविंदा आणि पाकिस्तानी अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 23, 2022, 02:12 PM IST

Govinda च्या 'हत्या' चित्रपटात राज भूमिका 'ते' धनुषसोबत लग्न 'या' अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

ही अभिनेत्री दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Nov 17, 2022, 11:42 AM IST

viral: गोविंदाच्या गाण्यावर आफ्रिकन मुलांचा डान्स तुफान व्हायरल...Video एकदा पाहाच

आफ्रिकेतील मुलांच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालताय.

Nov 15, 2022, 04:03 PM IST

Same to Same : एअरपोर्टवर हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून अभिनेता गोविंदा हैराण, VIDEO

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा (Govinda) ड्युप्लीकेट पाहिला का?

Nov 5, 2022, 04:35 PM IST

भर कार्यक्रमात गोविंदाने केलं बायकोला KISS, पोरगीही लाजली, पाहा Video

Govinda : इंडियन आयडॉल 13 च्या मंचावर गोविंदा आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना आणि रोमँटिक होताना दिसला. त्यावेळी गोविंदाने पत्नीचं चुंबन घेतलं...

Oct 21, 2022, 08:20 PM IST

'त्यानं कोणती अंतर्वस्त्र घातली...', भर कार्यक्रमात हे काय बोलून गेली गोविंदाची पत्नी

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 21, 2022, 04:53 PM IST

'सामी सामी' गाण्याची गोविंदा स्टाइल पाहिली का? रश्मिकानंही दिली साथ Video Viral

गोविंदा आणि रश्मिकाचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 25, 2022, 09:53 AM IST