govinda

'चांगला अभिनेता तर घ्यायचा,' गोविंदावरुन टीका करणाऱ्या जयंत पाटलांना CM शिंदेंचं उत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

Govinda Joins Shiv Sena: अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

 

Mar 28, 2024, 05:56 PM IST

Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!

कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया... 

Feb 15, 2024, 06:47 PM IST

भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, 'आम्ही एकत्र आलो तर...'

 गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे. आता कृष्णा अभिषेकने गोविंदा यांच्यासोबतचा वाद संपवायचा असल्याचे सांगितले आहे. 

Feb 8, 2024, 05:42 PM IST

'आमदनी अठन्नी और खर्चा रुपैया' नंतर गायब झालेला 'हा' अभिनेता; 23 वर्षांनंतर आता दिसतो असा

Aamdani Atthanni Kharcha Rupaiya : 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेत्याला आता 23 वर्षांनंतर ओळखणं झालं कठीण

Jan 28, 2024, 03:28 PM IST

PHOTO : सलमान-शाहरुख-आमिरसह 13 अभिनेत्यांनी नाकारला नाकारली ऑफर, चित्रपटगृहात ठरला फ्लॉप पण टीव्हीवर सुपरहिट

Entertainment : 1999 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र टीव्ही जो आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. तुम्हाला जाणून आश्वर्य वाटेल की या चित्रपटासाठी तिन्ही खानला ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती ऑफर नाकारली. 

 

Jan 20, 2024, 03:08 PM IST

अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे? 

Dec 21, 2023, 03:28 PM IST

वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?

Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Nov 10, 2023, 01:15 PM IST

सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या प्रेमात वेडा होता गोविंदा; इतका त्याग केला अन् शेवटी...

Neelam Kothari : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी हिची. नीलम कोठारी आजही तितकीच सुंदर दिसते सोशल मीडियावर तर तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का तिच्या प्रेमात गोविंदा हा अभिनेता प्रचंड वेडा झालेला होता. 

Oct 23, 2023, 07:04 PM IST

माईंड इट! रजनीकांतसोबतच 'या' Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये

Rajnikant Chashma Style: आपल्याला माहितीच आहे की रजनीकांत यांची चष्म्याची स्टाईल ही किती लोकप्रिय आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की फक्त रजनीकांतच नाही तर या काही सुपरस्टार्सनं देखील हा ट्रेण्ड चांगलाच लोकप्रिय केला आहे. या लेखातून त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 

Oct 17, 2023, 02:29 PM IST

90's मध्ये बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडलेले 'हे' सख्खे भाऊ... 5 सुपरस्टार्नाही टाकलं मागे!

Brothers Hit Films in 90s : दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी पुर्णपणे बाकीचे सुपरस्टार तर फेलच झाले होते. चला तर मग जाणून घेऊया की हे सुपरस्टार कोणते आणि नक्की तेव्हा कोणत्या चित्रपटांची चर्चा होती. 

Oct 8, 2023, 10:05 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच

This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.

Sep 21, 2023, 11:16 AM IST

दहीहंडीच्या सणाला गालबोट; बुलढाण्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू, तर मुंबईत 195 गोविंदा जखमी

Dahi Handi 2023 : बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुंबईत तब्बल 195 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 14 गोविंदावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 8, 2023, 07:55 AM IST
77 Govinda injured while breaking Dahi handi in Mumbai PT33S

मुंबईत दहीहंडी फोडताना 77 गोविंदा जखमी

77 Govinda injured while breaking Dahi handi in Mumbai

Sep 7, 2023, 09:10 PM IST

'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

Sep 3, 2023, 11:44 AM IST

एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...

Aug 23, 2023, 06:56 PM IST