government employees

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने पास केलं महत्त्वाचं बिल

देशातील ४ कोटीपेक्षा अधिक कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅबिनेटने बुधवारी नवीन पगार कोड बिल (किमान वेतन कोड बिल) मंजूर केला आहे. श्रमिक क्षेत्रातील संबंधित चार कायद्यांना एकत्रित करून यामुळे सर्व क्षेत्रात की किमान वेतन निश्चित होईल. प्रस्तावित कायदा पास झाल्यास देशातील चार कोटी कामगारांना याचा फायदा होईल.

Jul 27, 2017, 05:33 PM IST

युपीमध्ये भाजप सरकार बनण्याआधीच अधिकारी लागले कामाला

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी भाजपची सत्ता बनणार आहे. सरकार बनण्याआधीच भाजपचे अधिकाऱ्यांबाबत कडक भूमिका घेणं सुरु केलं आहे.

Mar 18, 2017, 12:24 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता वाढ, १ सप्टेंबरपासून रोखीने मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं गुडन्यूज दिलीये. १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेली महागाई भत्त्यातली ६ टक्के  वाढ १ सप्टेंबरपासून रोखीने देण्यात येणार आहे. 

Sep 2, 2016, 08:05 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ होणार आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.

Jun 29, 2016, 12:09 PM IST

गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुटी, पाच दिवसांचा आठवडा!

राज्य कर्मचार्‍यांसाठी भाजप-शिवसेना युती सरकारने गुडन्यूज दिलेय. कर्मचाऱ्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत मिळत आहे.  

Mar 26, 2016, 08:51 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मचाऱ्यांप्रती उघडपणे नाराजी

जनतेच्या कामांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता हरवत चालली असून जबाबदारीची जाणीव उरलेली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 29, 2016, 10:02 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनो चांगले काम, तरच पगारवाढ : CM

जे सरकारी अधिकारी चांगलं काम करतील, त्यांनाच चांगली पगारवाढ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिलेत. 

May 22, 2015, 09:04 PM IST

खुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

May 16, 2013, 11:54 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना `महागाई`चा फायदा होणार?

केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तायत (डीए) आठ टक्के वाढ करण्याची तयारी केलीय. यामुळे महागाईच्या या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

Apr 2, 2013, 10:19 AM IST