government employees

कोरोना संकट : १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

१६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात 

May 13, 2020, 10:47 AM IST

'सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रकल्प गुंडाळा'

महागाई भत्त्यात कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय आहे. 

Apr 24, 2020, 07:23 PM IST

कोरोनाच्या संकटात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का, मोदी सरकारचा मोठा निर्णय

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

Apr 23, 2020, 03:59 PM IST
Ajit Pawar On Government Employee Not Performing Will Be Suspended PT1M6S

मुंबई| निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार- अजित पवार

मुंबई| निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार- अजित पवार

Mar 13, 2020, 01:50 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची खूशखबर, आठड्यातून २ दिवस सुट्टी

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची गुडन्यूज

Feb 12, 2020, 03:37 PM IST

'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स-टीशर्ट परिधान करण्यास बंदी

अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट मिळेल. 

Aug 30, 2019, 02:27 PM IST
CM Devendra fadnavis give assurance to government employees to complete their demands PT2M18S

मुंबई| सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई| सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Jul 15, 2019, 10:00 PM IST

निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा

निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा

Jul 15, 2019, 09:52 PM IST

VIDEO : कोल्हापुरात सीईओ, मुख्य लेखा अधिकाऱ्याला मारहाण

पोलीस-आयएएस अधिकाऱ्यांनाही विकत घेऊ, टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर

Apr 10, 2019, 01:24 PM IST

'१ मे ची सुट्टी घ्यायला सरकारी कर्मचारी मजूर आहेत का?'

देशातील मोजक्याच राज्यांमध्ये ही सुट्टी दिली जाते.

Nov 13, 2018, 08:33 PM IST

17 लाख सरकारी कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर

अधिकारी मात्र संपात सहभागी नाहीत

Aug 7, 2018, 09:02 AM IST

7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.

Nov 27, 2017, 11:28 PM IST

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिली गुड न्यूज

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे.

Nov 10, 2017, 08:37 AM IST

नोटबंदीनंदर केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर

केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Sep 17, 2017, 05:27 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने पास केलं महत्त्वाचं बिल

देशातील ४ कोटीपेक्षा अधिक कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅबिनेटने बुधवारी नवीन पगार कोड बिल (किमान वेतन कोड बिल) मंजूर केला आहे. श्रमिक क्षेत्रातील संबंधित चार कायद्यांना एकत्रित करून यामुळे सर्व क्षेत्रात की किमान वेतन निश्चित होईल. प्रस्तावित कायदा पास झाल्यास देशातील चार कोटी कामगारांना याचा फायदा होईल.

Jul 27, 2017, 05:33 PM IST