Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर
Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.
Nov 13, 2022, 08:11 AM ISTGold Rate Down: लग्नसराईत सुवर्णसंधी, सोनं स्वस्त होणार?
Gold rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. कारण सोन्याचं दर कमी होण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2022, 09:29 PM ISTGold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?
Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...
Oct 29, 2022, 01:02 PM ISTGold : दिवाळी-धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करताय, फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Gold : बाजारात आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया...
Oct 18, 2022, 01:46 PM ISTसोने खरेदीदारांना दिलासा! दिवाळीआधी इतक्या रूपयांनी स्वस्त झालं Gold- Silver
दिवाळीत सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी, इतक्या रूपयांनी स्वस्त झालंय सोने-चांदी, जाणून घ्या आजचे दर
Oct 15, 2022, 01:13 PM ISTDussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी
Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे.
Sep 28, 2022, 02:01 PM ISTGold Price : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
Gold Rate In Maharashtra : नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करु शकता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या.
Sep 27, 2022, 07:57 AM ISTGold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
Sep 11, 2022, 10:00 AM ISTGold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
Sep 4, 2022, 08:54 AM ISTGold-Silver Price Today : सोने खरेदीदारांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोने खरेदीदारांसाठी सर्वांत मोठी बातमी, जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर
Sep 1, 2022, 04:24 PM ISTGold Rate Today: आजचं सोनं खरेदी केलं तर तुमचे किती पैसे वाचतील? पाहा नवे दर
सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4795 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
Aug 30, 2022, 08:41 AM ISTयेत्या दिवसांत सोने महागणार का? खरेदीच्या विचारात असाल तर आताच पाहा ही बातमी
सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार की काय याची शंका व्यक्त केली जात आहे.
Aug 24, 2022, 09:26 AM ISTGold Silver Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी? दर घसरल्याने मागणीत वाढ
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.
Aug 3, 2022, 03:06 PM ISTGold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी
Gold-Silver Price Today : सरकारने सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यात घट होताना दिसत आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1125 रुपयांची मोठी घसरण झाली.
Jul 15, 2022, 03:26 PM IST