gold latest price

मकरसंक्रातीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

 

Jan 14, 2025, 12:02 PM IST

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा स्थिर असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर

Jan 7, 2025, 12:50 PM IST

लग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.

Jan 6, 2025, 11:49 AM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

Gold Price : सोने किमतीबाबत मोठी अपडेट, चांदीच्या दरात वाढ

 सोने भावात प्रतितोळा 600 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात प्रति किलो 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 हजार 600 रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेला आहे.  

May 4, 2023, 12:09 PM IST

Gold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...

Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत. 

Feb 28, 2023, 12:32 PM IST

New year Gold and Sliver rates: नवीन वर्षात सोन्या-चांदीचे दर वाढणार की स्वस्त होणार?

Gold and Sliver Price: येत्या नवीन वर्षात सगळ्यांचेच खूप प्लॅन्स असतील तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये लग्नसराई आणि इतर प्लॅन्सही असतील. तेव्हा आपण येत्या वर्षाच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार असूच. तेव्हा येत्या वर्षातल्या लग्नसराईसाठी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणून घेऊया सोने-चांदीचे लेटेस्ट रेट्स. 

Dec 31, 2022, 07:57 PM IST

Gold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. 

Dec 23, 2022, 08:24 PM IST

Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी

Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. 

Sep 28, 2022, 02:01 PM IST

Gold Price : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर

 Gold Rate In Maharashtra : नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करु शकता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या.

Sep 27, 2022, 07:57 AM IST