धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराच, भविष्यात मिळेल भरघोस परतावा; Gold Investmentचे फायदे वाचा
Benefits Of Gold Investment: भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवसांत सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.
Oct 29, 2024, 08:29 AM IST
शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स
Gold Investment Strategy: भारतात सोनं खरेदी करण्यामागे काही परंपरा आणि धार्मिक श्रद्धादेखील आहेत. त्यामुळं भारतीय मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात.
Oct 21, 2024, 02:08 PM IST
अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता.
May 9, 2024, 01:09 PM ISTसोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
Jan 23, 2024, 10:03 AM ISTसोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य
Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?
May 24, 2023, 03:49 PM ISTInvestment Tips 2023: मंदीतही संधीची सुकर वाट... पाहा गुंतवणूकीचे 'हे' लाभदायक पर्याय
Investment Tips 2023: नव्या वर्षात तुमच्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विविध पर्यायांचा वापर येत्या नव्या वर्षात (New Year Investment) करू घेऊ शकता. तेव्हा आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण करू घेणे आवश्यक आहे.
Dec 16, 2022, 01:28 PM ISTGold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे
Dec 10, 2022, 04:11 PM ISTGold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित
Gold Investment For Better Return: सोन्याच्या गुंतवणुकीकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. आजही अनेक जण सरफाकडे जाऊन शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करतात. मात्र कालानुरूप सोन्याच्या गुंतवणुकीत अनेक बदल होत गेले आहेत. डिजिटल गोल्डमुळे याबाबत लोकप्रियता आणखी वाढली आहे.
Nov 28, 2022, 06:17 PM ISTखुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर
Today Gold Silver Rate : तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या
Nov 23, 2022, 10:16 AM ISTInvestment Tips: बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक
'या' ठिकाणी पैसा गुंतवाल तर व्हाल मालामाल,आताच जाणून घ्या Investment Tips
Nov 10, 2022, 05:25 PM ISTसोनं, डिजिटल सोनं किंवा ETF सोनं; कोणत्या सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल?
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वा व्यतिरिक्त सोन्याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला जातो.
Oct 13, 2021, 06:10 PM ISTGold Investment | सोन्यात गुंतवणूक करण्याचे हे आहेत सर्वोत्तम पर्याय; प्रत्येक स्किम आहे विशेष
सोनं थेट खरेदी करूनच गुंतवणूक करता येते असं नाही. तर सोन्यात गुंतवणूकीच्या अनेक उत्तम योजना आहेत.
Jul 2, 2021, 05:09 PM ISTसोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर हीच ती वेळ असे समजा, कारण......
जे लोकं गुंतवणूक म्हणून पाहात आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे
Jun 13, 2021, 07:43 PM ISTसोन्याचे भाव येत्या वर्षभरात मोडणार आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड
सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यास सुरुवात
Jun 26, 2019, 02:50 PM ISTफसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप
कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
Mar 4, 2013, 10:25 PM IST