मध्य आशिया ते भारत... तुमच्या आवडीचा समोसा कोणत्या देशाचा? तुम्हाला माहित आहे का
India Dish Samosa : इंडियन बर्गर अर्थात वडापाव (WadaPav) आण समोसा (Samosa), हा आपल्या देशात सर्वांचा आवडता पदार्थ. पोटभरण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी समोसा हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. ऑफिस किंवा घरात लहान पार्टी, गेट टु गेदर असेलतर पाहुण्यांसाठी हमखास मागवली जाणारी डिश म्हणजे समोसा आणि हिरवी मिर्ची. पण तुम्हाला माहित आहे का हा समोसा भारतात नेमका आला कसा. (samosa is from which country)
Jun 28, 2023, 10:10 PM ISTGK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र
Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.
Jun 27, 2023, 10:51 AM IST'या' देशात खाल्ले जातात सर्वात तिखट पदार्थ, भारत कोणत्या क्रमांकावर?
Most Spicy Food in World: आपल्या सर्वांनाच मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे आपण न विसरता कुठेही गेलो तरीसुद्धा आपल्याला असेच काही भन्नाट ऑप्शन्स हे हवे असतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की जगातील सर्वांत स्पासी फूड कोणतं?
Jun 24, 2023, 10:14 PM ISTToilet Interesting Facts: मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील
Toilet Interesting Facts: मॉलमध्ये उंच दरवाजे असण्याचे कारण म्हणजे योग्य स्वच्छता, आरोग्याच्या समस्या असल्यास सहज बाहेर काढणं आणि मुले आत अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यास कोणतीही अडचण नाही.
Jun 7, 2023, 11:21 PM ISTDid You Know: ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील
Why Trucks Have Hanging Tires: तुम्हीही अनेकदा प्रवासादरम्यान अशी हवेत चाकं असणारे ट्रक पाहिले असतील. सर्व चाकं जमीनीवर आणि काही चाकं हवेत अशी या ट्रकची रचना का असते याबद्दलचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
May 23, 2023, 04:28 PM ISTTechnology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण
Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.
May 20, 2023, 01:36 PM ISTTrending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?
Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात. हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?
Jan 30, 2023, 12:56 PM ISTInteresting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...
Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.
Jan 29, 2023, 07:06 PM IST