‘मी राहुल गांधींची प्रेयसी... त्यांनी मला फसवलं’
‘मी राहुल गांधी यांची प्रेयसी आहे’ असं म्हणणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीनं आग्रा पोलिसांची झोपच उडवली...
Nov 21, 2014, 09:01 PM ISTमॅराडोनाने गर्लफ्रेंडला मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल
महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना हा पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. मॅराडोनाने त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला रॉसियो ऑलिवाला हिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Oct 29, 2014, 08:35 PM ISTगर्लफ्रेंडला फोन करणे चोराला पडलं भारी
उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे वाहन चोरी करणाऱ्या गँगला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.
Jun 11, 2014, 01:06 PM IST`पप्पा, माझी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट झाली`
दिल्लीच्या एका मुलाने आपल्या वडिलांची मस्करी करण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. जसे त्याचे वडील खोलीत आले, त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे.
May 19, 2014, 04:09 PM IST`अंकितनं अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची दिली होती धमकी`
‘आशिकी - 2’ फेम गायक अंकित तिवारी याच्यावर बलात्काराचा आरोप लावणारी तरुणी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं आता समोर आलंय. या तरुणीनं आपल्या जबानीत अंकितनं बलात्कार केल्यानंतर हा अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती, असं म्हटलंय.
May 13, 2014, 12:41 PM ISTप्रेमिकाची हत्या करणारा पिस्टोरियस साक्ष देताना भावूक
आपली प्रेयसीची हत्या करणारा दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस खटल्याच्यावेळी साक्ष देताना भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांने प्रेयसी रीवा स्टीनकॅंपच्या नातेवाईकांची माफी मागितली.
Apr 8, 2014, 07:35 PM ISTगर्लफ्रेंडसोबत डेटवर गेल्याच्या संशयानं त्यानं केली मित्राची हत्या
आपल्या प्रेयसीला तो डेट करतो या संशयानं मित्रानं मित्राचीच हत्या केल्याची घटना घडलीय. नवी दिल्लीत हा प्रकार घडलाय. प्रदिप नावाच्या एका जिम ट्रेनरची हत्या झालीय. बिअरची बॉटल त्याच्या डोक्यावर फोडून प्रदिपची हत्या करण्यात आली.
Mar 30, 2014, 01:04 PM ISTहरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट
भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.
Jul 9, 2013, 01:10 PM ISTगर्लफ्रेंडसाठी अल्पवयीन विद्यार्थी बनला चोर
आपल्या गर्लफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी शहरात चोऱ्या करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केलं. यातील एक तरुण अल्पवयीन विद्यार्थी आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, पर्स इत्यादी वस्तू चोरून ही मुलं गर्लफ्रेंड्सना गिफ्ट्स देत असत.
Jun 18, 2013, 04:20 PM ISTआधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!
राजधानीमध्ये नागालॅंडमधील एका तरूणीवर मुलगा आणि वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला देह विक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. मात्र, त्याआधी प्रेमाच्या राळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखविले गेले होते.
May 23, 2013, 03:29 PM ISTदगाबाज रे.....
आता एक अशी कहाणी जी एखाद्या हिंदी चित्रपटाची सस्पेंस स्टोरीच वाटावी...एक हत्या होते आणि हत्येचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येतो...
Feb 18, 2013, 08:11 PM ISTसुंदर मैत्रीण आणि मोबाईलमुळे अपघात – सीएम रमन सिंह
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नवा शोध लावला आहे. सुंदर मैत्रीण आणि मोबाईलमुळे अपघात घडत आहेत. देशातील वाढत्या अपघाताचे कारण हेच आहे, असे वक्तव्य केले आहे.
Nov 11, 2012, 02:42 PM ISTस्टीव्ह जॉबची प्रेयसी उघडणार त्याची गुपिते
स्टीव्ह जॉब्स यांची प्रेमिका व त्यांच्या मुलीची आई ख्रिस अँन ब्रेनान जॉब्ससोबतच्या आठवणींवर पुस्तक लिहीत आहे. यात ती जॉब्स यांच्याबाबतच्या अनेक रहस्यांचा उलगडा करणार आहे.
Oct 17, 2012, 12:49 PM ISTहॅलो 'मी तुझी मैत्रीण बोलतेय'.... व्हा सावध...
एखाद्या मुलीचा तुम्हांला फोन आला, आणि ती तुमच्याशी जवळकी साधून बोलण्याचा प्रयत्न करीत असेल, तर मात्र लगेचच सावध व्हा. ‘मी तुझ्या वर्गात होते. आपण एकाच शाळेत शिकलो होतो. मला तू भेट.
Jul 21, 2012, 08:38 AM ISTसलमानचं 'लकी' लव्ह लाईफ
सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरली नाही मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.
Feb 14, 2012, 10:05 AM IST