girlfriend

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

Jun 20, 2016, 06:21 PM IST

प्रेयसीला या ४ गोष्टी कधीच बोलू नका

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.

Jun 6, 2016, 05:40 PM IST

प्रिती झिंटाच्या विवाह स्वागत समारंभाला सलमानची लुलियासोबत हजेरी

अभिनेता सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला सलमान आणि लुलिया वेंतूर यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच सल्लूने तिची अनेकांशी ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून राहिलेय.

May 14, 2016, 10:55 AM IST

मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला

अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.  

May 5, 2016, 03:36 PM IST

प्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या

प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. 

Apr 19, 2016, 05:48 PM IST

ही आहे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड?

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केल्यामुळे गोलंदाज हार्दिक पांड्या एकदम चर्चेत आला. पण, आता मात्र तो चर्चत आलाय त्याच्या कथित गर्लफ्रेंडमुळे. 

Mar 25, 2016, 02:13 PM IST

'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या

नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय. 

Mar 24, 2016, 04:22 PM IST

परफेक्ट पार्टनर निवडण्याआधी या ५ गोष्टी तपासून घ्या

तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं. 

Mar 7, 2016, 08:26 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शो आधीच नवा वाद!

पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.

Mar 3, 2016, 10:19 AM IST

या तारखेला मिळेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार

तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार जाणून घ्या.

Feb 20, 2016, 06:56 PM IST

पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले

उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.

Feb 4, 2016, 10:35 AM IST

'या मुलींनी सलमानचा फायदा उठवला'

मुंबई : जसीम खान यांनी सलमान खानचं 'बिइंग सलमान' या जीवनावर आधारित पुस्तकात सलमान विषयी चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयांचा समावेश करण्यात आलाय. 

Jan 31, 2016, 02:24 PM IST

सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 20, 2016, 09:34 PM IST

सिद्धार्थ माल्याच्या आयुष्यात 'जन्नत' क्वीन!

'लीकर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचं नाव आता एका नव्या बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडलं जातंय.

Jan 15, 2016, 06:27 PM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट

बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे. 

Jan 12, 2016, 07:30 PM IST